सामना ऑनलाईन
5241 लेख
0 प्रतिक्रिया
Ratnagiri News – 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा. या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. या निर्णयामुळे हजारो शिक्षक...
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक, तीन महिन्यांत 20 कोटींना गंडा
पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध महिलेला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 20 कोटींचा गंडा घातल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. तीन महिन्यांनी पीडितेला आपली फसवणूक...
ठाणे पालिकेला वाळवीने पोखरले; अनेक फाईल्स फस्त! टेंडर घोटाळा आणि 337 कोटींचा बेहिशेबी कारभार...
<<< वसंत चव्हाण >>>
मिंध्यांनी हायजॅक केलेल्या ठाणे महापालिकेला टेंडर घोटाळा आणि 337 कोटींच्या बेहिशेबी कारभाराने ‘कुरतडले’ असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीने पोखरल्याची धक्कादायक बाब...
मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या हालचाली, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
निवडणुकांमध्ये खोटे, दुबार, बोगस व मयत मतदारांची नावे घुसवून करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांना आता पायबंद बसणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रे आधारकार्डशी लिंक करण्याच्या...
शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषिप्रधान म्हणता, लाज वाटली पाहिजे! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव...
तुम्हाला शेतकऱ्यांना मारण्यासाठी निवडून दिले का? शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा आमदार-खासदार-मंत्री कुठे असतात, असा सवाल करतानाच शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही आपला देश कृषिप्रधान...
मुंबई – गोवा हायवेवर ट्रॅफिकचा ‘शिमगा’, माणगावजवळ 9 किमीच्या रांगा… सात तास लटकंती
मुंबई-गोवा महामार्गावर आज ट्रॅफिकचा अक्षरशः ‘शिमगा’ झाला. होळीचा सण साजरा करून हजारो चाकरमानी मुंबई-ठाण्याच्या दिशेने निघाले खरे... मात्र रखडलेले चौपदरीकरण, त्यातच वाहतूक पोलिसांच्या नियोजनशून्य...
पाकिस्तानने नेहमीच हिंदुस्थानचा विश्वासघात केला, मोदींचे तीन तासांचे पॉडकास्ट; ट्रम्प यांना धाडसी म्हणाले
आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, कारण हिंदुस्थान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे; पण पाकिस्तानला शांतता नाही, तर प्रॉक्सी वॉर...
जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात, माझ्या तत्त्वांवर मी ठाम… मंत्रीपद नसेल...
मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही. जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात असे मी म्हणत आलो आहे. निवडणूक हरलो...
औरंगजेबाइतकेच फडणवीस क्रूर शासक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डागली तोफ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली आहे. औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत,...
फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा
मुंबईत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील बाहेर...
आनंद अंतराळात मावेना, 8 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार
केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेलेले ‘नासा’चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे तब्बल आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेत, मात्र आता ते 19 मार्च...
येमेनच्या हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा हल्ला, हवाई हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू
लाल समुद्रातील जहाजावर झालेल्या हल्ल्याला अमेरिकेने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांवर लष्करी कारवाई...
शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 20 पर्यटक जखमी
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शिवभक्त तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर गर्दी केली होती. त्याचवेळी शिवाई देवी मंदिर परिसरात कडक उन्हामुळे आग्यामोहोळातील...
अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धिंड काढू! मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक
सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून धिंड काढू, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज दिला. रेड्डी यांनी त्यांच्या...
रुपयाचे चिन्ह बदलणे हेच आमचे भाषा धोरण, एम के स्टॅलिन यांचे अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तर
2025-26 च्या अर्थसंकल्पासाठी तामीळनाडू राज्याने रुपयाच्या चिन्हाच्या जागी रूबल हे तमिळ चिन्ह वापरले. अशाप्रकारे रुपयाचे चिन्ह बदलणे हीच आमची भाषा धोरणाप्रति दृढता आहे, अशा...
पाकिस्तानी सैन्यावर बलूच आर्मीचा हल्ला, स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून ताफा उडवला; 90 सैनिक ठार
पाच दिवसांपूर्वीच पेशावर ते क्वेट्टादरम्यान धावणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक करून तब्बल 214 ओलिसांना ठार मारणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीने आज पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केला....
ट्रम्प यांच्या डोक्यात विकासाचा स्पष्ट रोडमॅप, नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी आज मोदी यांची तीन तासांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धाडसी व्यक्तिमत्त्व असल्याचे मोदी म्हणाले....
जम्मू–कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार ठार, हाफिज सईदच्या साथीदारावर पाकिस्तानात गोळीबार
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल ऊर्फ कताल सिंघी हा शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये एका हल्ल्यात ठार झाला. तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य...
राम मंदिर ट्रस्टने पाच वर्षांत भरला 400 कोटींचा कर
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गेल्या पाच वर्षांत सरकारला 400 कोटी रुपयांचा कर अदा केल्याची माहिती ट्रस्टचे सचिव चंप राय यांनी आज दिली....
आयसीयूत एसीचा स्फोट; खिडक्या तोडून रुग्णांना वाचवले, 22 जणांसाठी वॉर्डबॉय बनला देवदूत
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील जय आरोग्य रुग्णालय ग्रुपच्या कमलराजा रुग्णालयात रविवारी रात्री अचानक भीषण आग लागली. स्त्रीरोग विभागाच्या आयसीयूमध्ये आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे...
जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर
जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सिडनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पीसने जारी केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवाल 2025 मध्ये म्हटले आहे....
पाच दिवसांत पाकिस्तानी सैन्यावर दुसरा हल्ला
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला. हल्ल्यात 7 बस आणि दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. एका बसला आयईडीने भरलेल्या वाहनाने धडक दिली....
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतीन यांच्यात लवकरच चर्चा
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविराम आणि शांतता करार व्हावा याबद्दल या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होणार...
उत्तर प्रदेशात 44 वर्षांनी 24 मागासवर्गीयांना न्याय
उत्तर प्रदेशात झालेल्या 24 मागासवर्गीयांच्या हत्याकांडाने देश हादरला होता. या हत्याकांडाच्या तब्बल 44 वर्षांनी 24 मागासवर्गीयांना न्याय मिळाला. यात तिघांना दोषी ठरवण्यात आले. 18...
म्यानमारच्या लष्कराचा आपल्याच नागरिकांवर हल्ला, 27 नागरिकांचा मृत्यू; बंडखोरांवर कारवाई
म्यानमार 2021 मध्ये लष्कराच्या ताब्यात गेल्यापासून तिथे सातत्याने बंडखोर उठाव करत असून गावे ताब्यात घेत आहेत. त्यामुळे म्यानमारमध्ये अस्थैर्य आहे. लोकशाही समर्थक लोकांचे गट...
संभलच्या मशिदीची रंगरंगोटी सुरू
संभल येथील जामा मशिदीची आजपासून रंगरंगोटी सुरू करण्यात आली. हिंदुस्थानच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सकाळी 9 वाजल्यापासून 10 मजुरांनी काम सुरू केले. सर्वात आधी मशिदीच्या...
राज्यातील 388 खासगी शाळा अनधिकृत, तब्बल 39 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात; ठाण्यात 88 शाळा...
राज्यामध्ये खासगी व्यवस्थापनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांपैकी 388 शाळा अनधिकृतपणे चालवण्यात येत आहेत. या अनधिकृत शाळांमुळे तब्बल 39 हजार 819 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे शालेय...
विरोधी पक्षात आयुष्य काढेन, पण नैतिकता सोडणार नाही; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा...
बीड पुन्हा हादरला! प्रेमप्रकरणातून खोलीत डांबून बेदम मारहाण; चटके देऊन तरुणाचा जीव घेतला, धसांच्या...
प्रेमप्रकरणाचा राग धरून ट्रकचालक तरुणाला दोन दिवस खोलीत डांबून बेदम मारहाण केली. चटके देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पिंपरी घुमरी (ता. आष्टी) येथे...
भाजप आमदार सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; वन विभागाला दिला इशारा
भाजप आमदार सुरेश धस यांनी आज रविवारी सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार धस यांना पाहताच भोसले कुटुंबीयांनी...























































































