सामना ऑनलाईन
5221 लेख
0 प्रतिक्रिया
लग्न करण्यासाठी आरोपीला जामीनावर सोडणे चुकीचे; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्याच्या दिंडोशी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला. अशा गंभीर प्रकरणातील आरोपीला लग्न करण्यासाठी जामीनावर सोडून...
श्रीमंतांच्या यादीत पहिल्यांदाच किंग खान झळकला, वाचा अजून कोण आहे अरबपतींच्या यादीत
हिंदुस्थानातील श्रीमंत व्यक्तींची संख्या वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. नुकतीच एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली. त्यानुसार, हिंदुस्थानातील अब्जाधीशांची संख्या 350 पेक्षा अधिक...
भरधाव बस दुर्गा मातेच्या मंडपात घुसली, 20 जणांना चिरडले; सहा जणांची प्रकृती गंभीर
भरधाव बसने नवरात्री कार्यक्रमात घुसल्याने 20हून अधिक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात...
Latur News – आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जणांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल, सर्व आरोपींना...
तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निलंगा पोलिसात सात जणांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल करत सर्वांना अटक केली आहे. मयत तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात...
टीईटी उत्तीर्ण सक्तीच्या आदेशाचा पुनर्विचार करा; सुप्रीम कोर्टाला साकडे, याचिका दाखल
शालेय शिक्षकांना टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णची सक्ती करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात शिक्षकांनी कायदेशीर लढा सुरुच ठेवला आहे. टीईटी उत्तीर्ण होण्याच्या सक्तीचा पुनर्विचार...
संगमनेरमध्ये नदीपात्रात वाहून गेलेल्या संदीप केरेचा 58 तासानंतर मृतदेह सापडला
घरी परतत असताना दुचाकीसह वाहून गेलेल्या संदीप केरेचा मृतदेह तब्बल 58 तासांनी नदीपात्रात आढळून आला. चिखली गावातील काही तरुण नदीवर अंघोळीसाठी गेले असता त्यांना...
कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणी पोलिसांचा धडक तपास; कोथरूड पोलिसांची टीम अहिल्यानगरमध्ये दाखल
पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटा पत्ता दाखविल्याच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. यानंतर कोथरूड पोलिसांची विशेष तपास टीम थेट...
कौटुंबिक कलहातून शेतकऱ्याचं भयंकर कृत्य, दोन कामगारांसह कुटुंबाला जाळलं; घटनेत सहा जणांचा मृत्यू
कौटुंबिक कलहातून एका शेतकऱ्याने जे केलं त्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने आधी शेतात काम करणाऱ्या दोन किशोरवयीन कामगारांना कुऱ्हाडीने वार करून संपवले....
Mumbai News – एसटीची 10 टक्क्यांची भाडेवाढ रद्द; टीकेची झोड उठताच महायुती सरकारचा निर्णय
ऐन सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याच्या निर्णयातून अखेर महायुती सरकारने माघार घेतली आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीच्या विविध बससेवांसाठी लागू केलेली 10...
बिहार एसआयआर, 68 लाख लोकांची नावे वगळली!
देशभरात राजकीय गदारोळाचा विषय ठरलेली बिहारमधील मतदार फेरछाननी (एसआयआर) अखेर पूर्ण झाली असून मतदारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार सुधारित यादीतून...
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघाती हल्ल्यात 6 ठार
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट करण्यात आला. हा स्फोट बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये झाला असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू आणि 19 जण जखमी...
रेल कामगार सेनेत ’इनकमिंग’ जोरात, इतर संघटनांच्या कामगारांचा जाहीर प्रवेश
मध्य रेल्वेच्या कामगारांच्या न्याय-हक्कांसाठी लढणाऱ्या रेल कामगार सेनेमध्ये जोरदार ’इनकमिंग’ सुरु आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी,...
‘26/11’ नंतर अमेरिकेसह संपूर्ण जगाचा दबाव होता म्हणून पाकवर हल्ला केला नाही!
‘मुंबईवरील ‘26/11’ च्या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, पण अमेरिकेसह संपूर्ण जगाकडून तीव्र दबाव आल्याने आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला नाही,’ असे वक्तव्य माजी केंद्रीय...
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे बँकांचा कर्जवसुलीचा तगादा, शासन झोपलंय का?… आमदार कैलास पाटील संतापले
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवून बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील...
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची मदत, अधिकारी-कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकट काळात मदतीचा हात म्हणून कृषी खात्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे...
निराधारांनी दिला अतिवृष्टीग्रस्त कुटुंबाला जगण्याचा आधार! भीक मागून मिळालेल्या पैशातून उभा केला संसार
बीड येथील जिव्हाळा केंद्रात राहणाऱ्या जवळपास 50 अनाथांनी एका पूरग्रस्त कुटुंबाचा संसार पुन्हा उभा केला. कुणी भीक मागून पैसे दिले, कुणी धुणीभांडी करून आलेला...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य बँकेची 10 कोटींची मदत
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. बँकेचे प्रशासक...
अमेरिकेवर शटडाऊनचे संकट, सरकारी कामकाज ठप्प होणार; कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांचीही कोंडी होणार
सत्ताधारी व विरोधकांमधील मतभेदामुळे नव्या वर्षाच्या सरकारी खर्चाला मंजुरी न मिळाल्यामुळे अमेरिका शटडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत 1 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपासून सरकारी कामकाज ठप्प...
अमेरिकेची रोबोटिक हत्तीण धारावीच्या शाळेत; सोंड हलवते…कान हलवते…बोलतेसुद्धा, विद्यार्थ्यांशी साधणार हिंदी-इंग्रजीत संवाद
अमेरिकेची ‘एली’ हत्तीण धारावीच्या शाळेत येतेय. पण ही हत्तीण खरीखुरी नाही तर एक रोबो आहे. तिला भेटणाऱ्याला मात्र ती खरीच असल्यासारखे जाणवेल. कारण ती...
प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेत ‘धुकं’ सर्वोत्कृष्ट
प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक ‘मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित साहित्य सेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धा 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा...
असं झालं तर… एसआयपीचे पैसे काढायचे असतील तर…
सध्या गुंतवणुकीसाठी एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला मोठी पसंती मिळत आहे. नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात एसआयपीमध्ये गुंतवणूक करतो.
अचानक पैशांची गरज भासते. त्यामुळे...
शरीरातील रक्त वाढवायचे असेल तर हे करून पहा
शरीरामध्ये रक्ताची कमतरता आल्यास अशक्तपणा आणि अन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पालक, ब्रोकली भाज्या खा. मसूर, हरभरा, डाळी आणि कडधान्यांमध्ये लोह व प्रथिने भरपूर...
ट्रेंड – एवढे हत्ती… विश्वासच बसत नाही!
फॉरेस्ट ऑफिसर परवीन कासवान यांच्या वन्यजीवांबद्दलच्या पोस्ट नेहमीच नेटिजन्सचे लक्ष वेधून घेतात. नुकताच त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय...
स्पीड पोस्ट महागले, आजपासून सुधारित दर लागू
टपाल विभागाने इनलॅण्ड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे. नवीन दरपत्रकानुसार, इनलॅण्ड स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) देशात कोठेही पाठवण्यासाठी 47...
शांतता प्रस्ताव स्वीकारा, अन्यथा तुमचा अंत दुःखद होईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा ’हमास’ला इशारा
गाझामध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 कलमी शांतता प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी ट्रम्प यांनी ‘हमास’ला तीन...
सामना अग्रलेख – हुकूमशहा घाबरले! लडाखच्या गांधींना अटक!
लडाख हे एक स्वतंत्र राज्य करा आणि तेथे विधानसभा द्या यासाठी बोलणारे, चीनच्या घुसखोरीवर देशाला जागे करणारे, पर्यावरणाची व हिमालयात उभे असलेल्या भारतीय सैनिकांची...
Mumbai News – घाटकोपरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; चौघे जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
घाटकोपर परिसरात एका बांधकाम साईटवर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात चौघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात...
सून दागिने घालून जिमला जायची, धडा शिकवण्यासाठी सासूने जे केले ते ऐकून पोलीसही चक्रावले
सासूकडून सुनेचा होणाऱ्या छळाच्या घटना तर नेहमीच पहायला मिळतात. मात्र सासू-सुनेतील वादाची एक अनोखी घटना समोर आली आहे. सुनेला अद्दल घडवण्यासाठी सासूने जे केले...
चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना, कमानी कोसळून 9 जणांचा मृत्यू तर 10 जण...
चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेली कमानी कोसळल्याने 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत....
गाण्याच्या कार्यक्रमात नाचताना स्टेज तुटला, मिंधे गटाच्या आमदारासह कार्यकर्ते खाली पडले
सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरू आहे. नवरात्रीनिमित्त मिंधे गटाचे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान...





















































































