ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3812 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईकर उद्योगपतीने खरेदी केली 12 कोटींची कार

एल्केम फार्मास्युटिकल कंपनीचे मालक संप्रदा सिंह यांचा मोठा मुलगा बिझनेसमॅन नवल किशोर सिंह यांनी महागडी कार रोल्स रॉयस खरेदी केली आहे. या कारची किंमत...

अमिताभ कांत यांचा जी-20 शेरपापदाचा राजीनामा

नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी सोमवारी जी-20 शेरपापदाचा राजीनामा दिला. 45 वर्षांच्या सार्वजनिक सेवेतून निवृत्त होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी...

अरुण श्रीनिवास हिंदुस्थानात ‘मेटा’चे बिझनेस हेड

मेटाने अरुण श्रीनिवास यांच्याकडे हिंदुस्थानात व्यवस्थापकीय संचालक आणि बिझनेस हेडपदाची जबाबदारी सोपवली आहे. ते यापुढे हिंदुस्थानातील मेटाचे सर्व बिझनेस ऑपरेशन्स आणि स्ट्रटेजी ठरवतील. 1...

जिओचे नेटवर्क डाऊन, हजारो युजर्सच्या तक्रारी

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे नेटवर्क आज दुपारी अचानक डाऊन झाले. यामुळे इंटरनेट, कॉल ड्रॉपसह फायबर इंटरनेट असलेल्या ग्राहकांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागला. जिओचे...

मध्य, पश्चिम रेल्वेवर लोकलझोल; प्रवाशांचे हाल, मुंबई, कोकणासह राज्यभरात धुवाधार

मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या विविध भागात पाणी तुंबल्यामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-ठाण्यात लोकलसेवा कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले...

गिरगावात रस्ता खचून बेस्ट बस अडकली, भुयारी मेट्रोच्या बांधकामामुळे रहिवासी इमारतींना धोका

सिप्झ ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गावरील गिरगाव स्थानकाजवळ रस्ता खचून बेस्ट बस जवळपास पाच फूट खाली रुतल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली....

पॉलिटेक्निक प्रवेशास मुदतवाढ

राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी 26 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पॉलिटेक्निकला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण...

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा कोलमडली, प्रवाशांची अर्धा तास रखडपट्टी

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारी दुपारी विस्कळीत झाली. आझादनगर मेट्रो स्थानकाजवळ शेजारच्या बांधकामातील प्लास्टिकचा तुकडा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर येत ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्याचा मेट्रोच्या विद्युत पुरवठ्यावर...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत

गत चार दिवसांपासून बरसणाऱ्या संततधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज राजापूर, चिपळूण, खेड संगमेश्वरमध्ये धुवाँधार पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. कशेडी...

पाणी तुंबल्याचा दावा दिशाभूल करणारा, केईएम रुग्णालयाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

पहिल्याच पावसात मुंबईच्या केईएम रुग्णालयात पाणी तुंबल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने आज फेटाळून लावला. याप्रकरणी हायकोर्टात रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून त्यात नमूद...

संगमेश्वर शास्त्री नदीच्या विळख्यात

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे...

एसटी कामगार संघटनांचा सरकारविरोधात लढा, संयुक्त कृती समितीची आज बैठक

एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक देणींच्या मुद्यावर कामगार संघटना राज्य सरकारविरोधात एकत्रित लढा देण्याच्या पवित्र्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी मुंबईत संयुक्त कृती समितीची...

मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे, मग हजारो कोटी गेले कुठे? जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने कमी होताहेत, पण शहरात नेमके काय नवीन उभे राहतेय हा प्रश्नच आहे. मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. वाहतूककोंडी होते....

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची भीती दाखवून फसवणूक, वृद्धेला घातला 22 लाख 40 हजारांचा गंडा

<<< आशिष बनसोडे >>> पाकिस्तानसोबतचा संघर्ष टोकाचा चिघळलेला असतानाही आपल्या देशाशी गद्दारी करत पाकड्यांसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अलीकडेच तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशा हेरगिरी करणाऱ्यांना...

गेटवे ऑफ इंडिया जेट्टीचे काम ’जैसे थे’, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

पोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार मान्सून दरम्यान कोणत्याही कामाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब दरम्यान बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचे काम सध्या...

खासगीकरणाविरोधात म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा आज महामोर्चा

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनवर जास्त खर्च होतो म्हणत सर्वच खात्यातील कर्मचारी कमी करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाचा हा छुपा अजेंडा आहे. त्यावर...

बेरोजगार तरुणांची वाढती फसवणूक! मुंबईतून पोलिसाला अटक

सर्वाधिक बेरोजगारांचा देश अशी भारताची ओळख असताना नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी देतो असे सांगून मोठ्या प्रमाणात फसविले जात आहे. यासाठी बऱ्याच टोळ्या...

रायगड, पालघरची आगेकूच कायम, मुलींच्या गटात ठाणे शहर, पुणे ग्रामीण, लातूर बाद फेरीच्या दिशेने

मुलांमध्ये रायगड, पालघर, पिंपरी-चिंचवड, तर मुलींमध्ये ठाणे शहर, पुणे ग्रामीण आणि लातूर या संघांनी ‘आदित्य चषक’ युवा (मुले व मुली) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड...

कसोटी मालिकेत हिंदुस्थानचीच सरशी, माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचे भाकीत

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या 2025 ते 2027 या नव्या हंगामाला हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होतेय. त्याचबरोबर या मालिकेचे माईंडगेमसुद्धा सुरू झाले...

हिंदुस्थान-पाकिस्तान श्रीलंकेमध्ये भिडणार, महिला वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; हिंदुस्थानमध्ये 30 सप्टेंबरपासून रंगणार...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. यजमान हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी हायब्रिड...

Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली...

इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत सोमवारी घडली. सोनेलाल प्रसाद असे मयत कामगाराचे नाव आहे. या...

वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प

वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी रात्री रेल्वे वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे ऐन पावसात हाल झाले....

Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून...

'तुझा संतोष देशमुख करतो' म्हणत एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. शेतीतील बांधाच्या वादातून ही घटना घडली. या हल्ल्यात...

दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड

दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हवेतूनच विमान दिल्लीला माघारी वळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानतळ अधिकाऱ्यांनी...

Israel attack on Gaza – इस्राईली सैन्याकडून गाझातील अन्न वितरण केंद्रावर गोळीबार, हल्ल्यात 34...

इस्राईलने पुन्हा एकदा गाझाला लक्ष्य केले. गाझाच्या दक्षिण भागातील अन्न वितरण केंद्राजवळ सोमवारी इस्राईलने गोळीबार केला. या गोळीबारात 34 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हा...

Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला...

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे पूर, पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार आहे. हवामान खात्याने...

Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी आणि कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी...

Mumbai News – मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांकडून परिसराची कसून तपासणी

मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञाताने ईमेलद्वारे ही धमकी दिली. यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली....

Pune News – कोथरुडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात, तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकली

कुंडमळा येथील घटना ताजी असतानाच पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोथरुड येथील वेदभवन पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली....

घरुन शुटिंगसाठी गेली ती परतलीच नाही, तिसऱ्या दिवशी मॉडेलचा थेट मृतदेह आढळला

घरुन शुटिंगसाठी गेलेल्या मॉडेलचा तिसऱ्या दिवशी थेट मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मॉडेलची हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकण्यात आला. शितल चौधरी असे...

संबंधित बातम्या