सामना ऑनलाईन
3766 लेख
0 प्रतिक्रिया
Satara News – साताऱ्यात धो-धो पाऊस, JCB च्या सहाय्याने पुरात अडकलेली वाहनं वाचवली!
गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचणेर वंदन...
सहकाऱ्याला वाचवताना स्वतः शहीद; लेफ्टनंट शशांक तिवारी यांना 23व्या वर्षी सिक्कीममध्ये वीरमरण
सिक्कीममध्ये गस्त घालताना सहकारी नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागला. हे पाहून 23 वर्षीय लेफ्टनंट शशांक तिवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात...
Vaishnavi Hagavane case – राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे या दोघा आरोपींना शिवाजी नगर न्यायालयाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली...
Gadchiroli Encounter – गडचिरोलीत चकमक, सुरक्षा दलाकडून 4 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोलीतील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर विशेष कमांडो युनिट सी-60 आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी शुक्रवारी नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवली. यादरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये...
‘बाऊन्सर’ शब्दावरून हायकोर्टाने फटकारले, यामागे लोकांच्या मनात भीती, दहशत निर्माण करण्याचा हेतू
खासगी सुरक्षा एजन्सी त्यांच्या कामगारांसाठी ‘बाऊन्सर’ हा शब्द वापरत असल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. बाऊन्सर शब्द वापरून जनतेच्या मनात भीती,...
कतार अमेरिकेवर मेहेरबान! डोनाल्ड ट्रम्प यांना 3400 कोटींचे विमान भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कतार दौऱ्यावर गेले असताना कतारच्या राजाने अमेरिकेला बोइंग 747-8 हे जम्बो जेट विमान भेट म्हणून दिले आहे. या विमानाची...
टेस्लाच्या सीएफओला 11,95,20,06,911 रुपये पगार, वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना...
टेस्ला कंपनीत सीएफओ म्हणून कार्यरत असलेले मूळचे हिंदुस्थानी वैभव तनेजा सध्या भरमसाट मिळणाऱ्या पगारावरून चर्चेत आले आहेत. वैभव तनेजा हे जगातील सर्वात जास्त पगार...
यूट्यूबर महिन्याला कमावतो 427 कोटी
मिस्टर बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील यूट्यूबर जिमी डोनाल्डसन महिन्याला तब्बल 427 कोटी रुपये कमावत असल्याचे समोर आले आहे. जिमी यांचा नुकताच अब्जाधीशांच्या यादीत...
झटका! शेअर बाजार पुन्हा गडगडला
शेअर बाजारात गुरुवारी जोरदार पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 80.951 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
कान्स महोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश!
78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन पोहोचली. कान्सच्या रेड कार्पेटवर हिंदुस्थानी पेहरावात पोहोचलेल्या ऐश्वर्याने उपस्थितांना हात जोडून नमस्ते केले. हस्तीदंती बनारसी...
नाबार्डमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख...
वॉलमार्ट दीड हजार कर्मचाऱ्यांना काढणार
अमेरिकेतील प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्ट 1 हजार 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने नोकर कपात करण्याचा हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने...
हिंदुस्थानींना व्हिसाशिवाय जॉर्जियाला जाता येणार
जॉर्जिया देशाने हिंदुस्थानी नागरिकांसाठी व्हिसा धोरण शिथिल केले आहे. यामुळे ज्या हिंदुस्थानी नागरिकांकडे अमेरिका, ब्रिटन, शेंजेन क्षेत्र किंवा जपानमधील आधीच वैध व्हिसा किंवा निवास...
सुपरस्टार मोहनलाल ड्रग्जविरोधात मोहीम सुरू करणार
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दोन सामाजिक उपक्रमांची घोषणा केल्या. यकृत प्रत्योरापण शस्त्रक्रियांना मदतीचा हात आणि ड्रग्जविरोधी मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी...
गुजरातमध्ये सिंहगर्जना संख्या पोहोचली 891 वर
गुजरातमध्ये सिंहांची संख्या मागच्या पाच वर्षांत चांगलीच वाढली आहे. आशियाई सिंहाची संख्या 891 झाली आहे. मे महिन्यात गुजरातमध्ये सिंहगणना करण्यात आली. याआधी जून 2020...
अॅमेझॉनने अमेरिकेत ड्रोनने केली स्मार्टफोनची डिलिव्हरी
अॅमेझॉनने ड्रोनद्वारे स्मार्टफोनची डिलिव्हरी करायला सुरुवात केली आहे. कंपनीने याची सुरुवात अमेरिकेतील काही भागांतून केली आहे. अवघ्या 60 मिनिटांत फोनची डिलिव्हरी केली जात असल्याचे...
अर्जुन खोतकरांचा वसुलीमॅन किशोर पाटील निलंबित, मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश; धुळ्यातल्या ‘जालना’कांडाने महाराष्ट्रात...
मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे धुळ्यातील वसुलीचे ‘जालना’कांड शिवसैनिकांनी उघडकीस आणताच राज्यात खळबळ उडाली असून खोतकर यांचा पीए किशोर...
संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, भाजप आमदार संदीप जोशी यांचा आरोप
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...
पहलगामला एक महिना झाला, अजूनही दहशतवादी मोकाट
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक महिना झाला. परंतु, अजूनही हल्ल्यातील चार क्रूर दहशतवादी मोकाट आहेत. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार करत 26...
मोदी, शहा आणि फडणवीसांमुळे मंत्री झालो, भुजबळांचा गौप्यस्फोट
माझा समावेश करून दुरुस्ती करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलेच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले, असे सांगून या...
अकरावी प्रवेश प्रक्रिया व्हेंटिलेटरवर, सलग दुसऱ्या दिवशीही गोंधळ उडाला… चार दिवस अॅडमिशन स्थगित
राज्यातील तब्बल 15 ते 16 लाख विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या चांगलाच अंगलट आला आहे. दुसऱ्या दिवशीही तांत्रिक घोळ दूर...
मुंबईत कोरोनाचे 24 तासांत 22 रुग्ण, राज्यात दिवसभरात 33 जणांना संसर्ग
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना आज अचानक राज्यभरात 33 कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत सर्वाधिक 22 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यासह मुंबई...
तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या, संविधानाचेही उल्लंघन केलेय! सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; तामीळनाडूमध्ये सूडभावनेने...
अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संविधान आणि संघराज्य रचनेचे घोर उल्लंघन केले आहे. तुम्ही व्यक्तीविरोधात...
धारावीतील निसर्ग उद्यानाच्या पार्किंगची जागाही अदानीच्या घशात, आणखी अर्धा एकर जागेवर डल्ला
धारावीतील एकेकाळच्या डम्पिंग ग्राऊंडवर सरकारकडून उभारण्यात आलेल्या निसर्ग उद्यानाची जागा धारावीचा पुनर्विकासाच्या नावाखाली बळकावता आली नाही. मात्र हेच निसर्ग उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या बस...
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत सामावून घेण्यास मान्यता
कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्षे उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत....
सुट्टीत वकील काम करीत नाहीत, दोष मात्र न्यायालयावर येतो; सरन्यायाधीश गवई संतापले
न्यायालयीन सुट्ट्यांमध्ये वकिलांची काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाण प्रचंड वाढते. परंतु या प्रलंबित खटल्यांचा दोष न्यायालयावर येतो. न्यायव्यवस्थेलाच त्यासाठी जबाबदार धरले...
अर्ध्या मुंबईत बुधवारी 15 टक्के पाणीकपात, पांजरापूर केंद्रात नवीन टाकी बसवणार
मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बरसत असताना मुंबई आणि पूर्व उपनगरात मात्र येत्या बुधवारी, 28 मे रोजी 15 टक्के पाणीकपातीला सामोरे...
मेट्रो-1 मार्गिकेवर ‘पीक अवर्स’ला प्रचंड गर्दी, प्रवाशांना लांबलचक रांगांचा मनस्ताप
घाटकोपर-वर्सोवादरम्यान धावणाऱ्या मेट्रो-1 च्या स्थानकांत पीक अवर्सला प्रचंड गर्दी होत आहे. अंधेरी, घाटकोपर, मरोळ आदी स्थानकांत प्रवाशांना बराच वेळ लांबलचक रांगांचा मनस्ताप सहन करावा...
पदपथावरील दुकानाला दिलासा नाहीच, हायकोर्टाने फेटाळली अपील याचिका
पदपथावरील दुकान काढून टाकण्याच्या महापालिकेच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने याविरोधात दाखल झालेली अपील याचिका फेटाळून लावली. सुभाषचंद्र शर्मा यांनी ही अपील...
नॅक मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, युवासेनेच्या पाठपुराव्याला प्रचंड यश
राज्यातील महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे...