सामना ऑनलाईन
3710 लेख
0 प्रतिक्रिया
जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे निधन
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती इनाह कॅनाबारो लुकास यांचे निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय 116 वर्षे 326 दिवस होते. त्या ब्राझीलमध्ये नन आणि जगातील सर्वात...
ध्रुव हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी
हिंदुस्थानी लष्कर आणि हवाई दलासाठी अत्याधुनिक लाइट हेलिकॉप्टर ध्रुवला तपासणी केल्यानंतर उड्डाण करण्यास परवागी देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) लवकरच लाँच करण्याची...
लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवले, पैशांचं सोंग आणता आणता भाऊ, दादा आणि...
राज्य सरकारच्या तिजोरीने आता तळ गाठला आहे. त्यामुळे पैशांचं सोंग आणता आणता भाऊ, दादा आणि दाढीची दमछाक झाली आहे. आर्थिक चणचण वाढल्याने आता महायुती...
अजितदादांचे तो मी नव्हेच… शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती...
महायुतीच्या जाहीरनाम्यातच विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वादा केला होता; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात...
आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार
आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भात (साळ) नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन भरडाई करून कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री...
महाराष्ट्राचा ऊर्जा प्रकल्प हरयाणातील हायजेनकोच्या घशात, हरित हायड्रोजनच्या नावाखाली परराज्यातील कंपन्यांचे उखळ पांढरे
विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन देशात सगळीकडे ग्रीन एनर्जी निर्मितीवर भर दिला जात आहे. महाराष्ट्र राज्यानेही यासाठी स्वतःचे हरित हायड्रोजन धोरण तयार केले आहे....
कांजूर डम्पिंग हे संरक्षित वन, सरकारचा निर्णय न्यायालयाकडून रद्द; राज्य सरकार, पालिकेला हायकोर्टाचा धक्का
कांजूरमार्ग येथील वन विभागाच्या जागेला कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंड बनवू पाहणाऱ्या राज्य सरकार व पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. कांजूर डम्पिंगची 120 हेक्टर...
दिल्लीत धो-धो पाऊस, अनेक भाग जलमय; 40 विमाने वळवली
दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळपासून अक्षरशः धो-धो पाऊस पडला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे अनेक भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या आणि घरांचे छप्पर...
तिजोरीत खडखडाट आणि तीन मंत्री निघाले इटलीला
राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाचे ढग जमले आहेत. अशा परिस्थितीतीत महायुतीचे माणिकराव कोकाटे, जयकुमार रावल आणि आशीष...
हे गणराया, या सरकारला सद्बुद्धी दे! मुंबईच्या गणेशोत्सवावर सर्वात ‘मोठे’ विघ्न… पीओपी बंदीवर तोडगा...
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या आकाराच्या, सुबक आणि सुंदर गणेशमूर्तींसाठी देशासह परदेशातही ओळखला जातो. या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून भाविक आणि धार्मिक पर्यटक...
Jalgaon News – मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने विवाहितेचा मानसिक छळ, त्रासाला कंटाळून महिलेने उचलले...
मासिक पाळीत स्वयंपाक केल्याच्या कारणातून सासू आणि नणंदेच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत महिलेचे नाव...
23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली, म्हणाली पोटात त्याचेच बाळ; पोलीसही हैराण
गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक 23 वर्षीय महिला शिक्षिका आपल्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Solapur News – देवदर्शनाला चाललेल्या भाविकांच्या कारवर कंटनेर पलटला, एक ठार; 5 गंभीर जखमी
देवदर्शनाला चाललेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. समोरून येणारा कंटेनर कारवर पलटल्याने भीषण अपघाताची घटना अक्कलकोट-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला...
Himachal Pradesh – मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासनाकडून अलर्ट जारी
हिमाचल प्रदेशातील मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.44 वाजता मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर उपायुक्तांच्या खासगी...
Jammu Kashmir – श्रीनगरमध्ये दल सरोवरात शिकारा बोट पलटली, पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू
जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दल सरोवरात अपघात घडला आहे. शिकारा सफरीदरम्यान जोरदारा वाऱ्यामुळे बोट पलटली. पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत...
Mumbai News – अंधेरीत बेस्ट बसला दुचाकीची धडक, तरुण गंभीर जखमी
अंधेरीतील एमआयडीसी परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. साठे चौकात शुक्रवारी सकाळी बेस्ट बसला एक दुचाकी धडकली. या अपघातात 35 वर्षीय...
रांगोळी पुसल्याच्या कारणातून 8 वर्षीय बालकाला बेदम मारहाण, सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रांगोळी पुसल्याच्या कारणातून कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी आठ वर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत...
इस्त्रीवाल्याच्या मुलाने केली यूपीएससी क्रॅक, नांदेडच्या डॉ. शिवराज गंगावळला मिळाली 788 वी रँक
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये अनेक हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मराठवाड्यातील नांदेड येथील एका लाँड्री चालकाच्या मुलानेही...
ऑटो चालकाची मुलगी बनणार ‘आयएएस’, यवतमाळच्या अदीबाला यूपीएससीमध्ये 142 रँक
केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या ऑटो चालकाच्या मुलीने घवघवीत यश मिळवले...
बिरदेव डोणेला मिळाली एक हजार पुस्तकांची भेट
आयपीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या बिरदेव डोणेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू व युवा उद्योजक शिखर पहाडिया यांच्याकडून एक हजार पुस्तके...
सोने 11 वर्षांत 200 टक्क्यांनी महागले
हिंदुस्थानात सोने खरेदीला वर्षानुवर्षे मागणी आहे. सोने लाखांच्या घरात गेले असतानाही काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देशभरातील सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली...
मलेशियात एआय देवतेची मूर्ती स्थापन
मलेशियातील जोहोर येथे तियानहौ मंदिरात जगातील पहिली एआय आधारित असलेल्या देवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मलेशियन टेक्नोलॉजी कंपनी अयमाझिन यांनी ही मूर्ती बनवली...
न्यूयॉर्कच्या शाळेत मोबाईलवर बंदी
न्यूयॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. या निर्णयाला गर्व्हनर कॅथी हॅचुल यांनी ‘बेल...
शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये दिसणार
बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये दिसणार आहे. ‘मेट गाला’ हा जगातील फॅशन शोमधील सर्वात मोठा इव्हेंट मानला जातो. शाहरुखच्या...
कैलास मानसरोवर यात्रेसाठी 13 मेपर्यंत नोंदणी
कैलास मानसरोवर यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पाच वर्षांनंतर सुरू करण्यात येत आहे. या यात्रेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली...
इंग्रजीची सक्ती केल्याने दीड लाख हिंदुस्थानी ट्रक चालक संकटात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा सत्तेत येऊन अवघे 100 दिवस झाले आहेत, परंतु त्यांनी या 100 दिवसांत जे निर्णय घेतले आहे, त्याने संपूर्ण...
ऑफर! अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू
अमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी 1 मे 2025 पासून सेल सुरू केला आहे. हा सेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे, यासंबंधी दोन्ही कंपन्यांनी तारीख सांगितली...
जीएसटीतून सरकारने कमावले 2.37 लाख कोटी
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरकारची घसघशीत कमाई झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये सरकारने जीएसटीतून 2.37 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हे आतापर्यंतचे...
युनियन बँक ऑफ इंडियात 500 पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडियात स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे...
मोटोरोलाचा वॉटरप्रूफ स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच
मोटोरोलाने आपला एज 60 प्रो हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वॉटप्रूफ फोन आहे. या फोनमध्ये 6000...