ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3243 लेख 0 प्रतिक्रिया

काळजी घ्या, पुढचे चार दिवस खबरदारीचे; सूर्य आग ओकतोय, पारा चाळिशी गाठणार

मुंबईसह राज्यभरात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांचा घामटा निघाला आहे. उष्माघातामुळे राज्यात 8 मार्चपर्यंत चार जण बाधित झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक...

आम्ही चेहरे पाहून पुरस्कार देतो! भैयाजी जोशी पुन्हा बरळले…

मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकण्याची गरज नाही... घाटकोपरची भाषा गुजराती...असे चिंतन करून वादाचा धुरळा उडवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांनी...

देशमुख कुटुंबाने जपलेला सद्भाव पुढे नेण्यासाठीच यात्रा – हर्षवर्धन सपकाळ

सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही सद्भावनेचीच हत्या आहे. अमानुषपणे हत्या करून हसणारा समाज आपण निर्माण केला आहे. एवढे आभाळ कोसळूनही देशमुख कुटुंबाने कधीही विवेक...

भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधातील खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार

मारहाणप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मारहाणप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले...

वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांची आरोपीस मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथे दोन भावांमध्ये वाद झाला. कोर्टाचे वॉरंट घेऊन आलेले पोलीस कर्मचारी जोनवाळ व सहकारी जारवाल यांनी गावातील काही विरोधी लोकांचे ऐकून...

माटुंगा ते मुलुंडदरम्यान रेल्वेचा आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत देखभाल व...

धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई ऊर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे....

बेस्टच्या डोक्यावर तब्बल 10475 कोटींची देणी, मुंबईकरांची लाईफलाईन बेजार; मिंधेंच्या काळात प्रचंड तोट्यात

<<< मंगेश मोरे >>> मुंबईकरांची जीवनवाहिनी ‘बेस्ट’ची बस सेवा मिंधे-भाजप सरकारच्या काळात तोटा आणि कर्जाच्या खाईत लोटली गेली आहे. मागील दोन वर्षांत बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा...

बजेटमध्ये 2100 रुपयांची घोषणा नाहीच, महिला दिनी लाडक्या बहिणींना झटका

मुंबईसह संपूर्ण राज्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारात दिले...

Jalna News – जालन्यात खवले मांजराची तस्करी, सहा आरोपी वन विभागाच्या ताब्यात

जालनामध्ये खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तब्बल सहा आरोपींना जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वन्यक्षेत्रातून खवले मांजराची तस्करी करून गुजरातमध्ये विक्री...

Latur News – बापलेकीच्या नात्याला काळीमा… लातूरमध्ये बापाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लातूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रारीवरून देवणी...

Free Traffic Movement – मणिपूरमध्ये कुकी समुदायाची सुरक्षा दलांशी झटापट, एकाचा मृत्यू; 27 जवान...

मणिपूरमध्ये फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटच्या पहिल्याच दिवशी कुकी समुदाय आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत एकाचा मृत्यू झाला तर 27 जवान जखमी झाले....

Buldhana News – शिर्डीला दर्शनासाठी चालले होते भाविक, वाटेत कारचा टायर फुटला; भीषण अपघातात...

शिर्डीला दर्शनासाठी जात असताना समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघाताची घटना शनिवारी सकाळी बुलढाण्यात घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 13 जण...

ट्रम्पच्या धमकीनंतरही रशियाची माघार नाही! युक्रेनमध्ये रात्रीच्या सुमारास मोठा हल्ला, 12 जणांचा मृत्यू

युक्रेनमधील शांतता करारांवर सर्वसाधारण चर्चा सुरू असतानाच रशियाने पूर्व युक्रेनमध्ये एक मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये 12 जणांचा मृत्यू...

Pune News – भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजावर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल

पुण्यात शनिवारी सकाळी अतिशय घृणास्पद प्रकार घडला. बीएमडब्लू कारमधून आलेल्या मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात अश्लील चाळे करत सिग्नलवरच लघुशंका केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. गौरव...

Women’s Day 2025 – नाशिकमध्ये 130 मुलींना स्वप्नांचं आभाळ गवसलं, शिक्षिकेने समाजाला दिला दातृत्वाचा...

<<< प्रज्ञा सदावर्ते >>> ‘चार वर्षांपूर्वी सर्वेक्षणासाठी वस्तीवर गेले आणि आठवीनंतर शिक्षण सोडावं लागलेल्या माझ्याच हुशार विद्यार्थिनींच्या हुंदक्यांनी प्रचंड अस्वस्थ झाले. त्या बालविवाहाला बळी पडू...

Women’s Day 2025 – माडकरीण! महिलांच्या साहस आणि धाडसाला कल्पवृक्षाची उंची देणारी रत्नागिरीची नेहा...

>> दुर्गेश आखाडे माडावर चढून नारळ काढणे यामध्ये पुरुषांचीच मक्तेदारी होती. नारळ काढणाऱ्यांना लोक माडकरी असेही म्हणत. गावात अशी माडकरी मंडळी मोजकीच असत. दिवसेंदिवस माडकरी...

महामार्ग डांबरीकरणात कोट्यवधींचा घोटाळा, उदय सामंत यांच्या वडिलांच्या कंपनीचे उद्योग; हायकोर्टात जनहित याचिका

सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग-66च्या डांबरीकरणाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत आरोप असलेली कंपनी...

हाती नाही आणा आणि बाजीराव म्हणा! तिजोरीत खडखडाट असूनही घोषणांचा पाऊस; ठाणे महापालिकेचे 5...

‘हाती नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी ठाणे महापालिकेची अवस्था झाली आहे. तिजोरीत खडखडाट असूनही विविध घोषणांचा पाऊस पाडत आयुक्त सौरभ राव यांनी...

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट; येलो अलर्ट जारी

मुंबई शहर व उपनगरे तसेच ठाणे जिह्यात उष्णतेची लाट धडकणार असून पारा 39 ते 40 अंशांवर उसळी घेणार आहे. पुढील चार दिवस उष्णतेची लाट...

शिवरायांच्या जयघोषाने अवघे फोर्ट दुमदुमले, लोकाधिकार महासंघाचे भव्यदिव्य शिवराय संचलन जल्लोषात

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गगनभेदी जयघोषाने आज फोर्टचा परिसर दुमदुमला. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित भव्यदिव्य...

पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजोरीवर डल्ला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले आहे, असा आरोप विधान परिषदेचे...

डीएमसीपर्यंतचे सर्व अधिकारी हप्ते घेतात, महापालिकेचा होर्डिंग विभाग सर्वात भ्रष्ट; वरुण सरदेसाईंचा घणाघाती आरोप

महापालिकेतील सर्वात भ्रष्ट खाते मोबाईल टॉवर आणि होर्डिंगचे डिपार्टमेंट आहे. डीएमसीपर्यंतचे सर्व अधिकारी सर्वजण हप्ते घेतात आणि कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. घाटकोपर होर्डिंग...

‘महिला झाल्या बेपत्ता… सरकारला नाही पत्ता’, विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन दुमदुमले

महिला सुरक्षेबाबत निष्काळजी महायुती सरकारचा विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तीव्र निषेध नोंदवला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेधाचे...

मुंबई-गोवा महामार्गाची तेरा वर्षांपासून रखडपट्टी, अपघातांमध्ये वाढ; यंदाच्या गणेशोत्सवातही हाल?

मुंबई-गोवा महामार्ग तेरा वर्षांपासून रखडला आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार 600 कोटी रुपये खर्च झाला आहे, पण तरीही महामार्गावर वाहतूक करणे गैरसोयीचे झाले आहे....

महिला दिनानिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रम, वरळीत रंगणार पैठणीचा खेळ

महिला दिनानिमित्त शिवसेना वरळी विधानसभेच्यावतीने ‘पैठणीचा खेळ रंगे दादुसच्या संगे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वरळीच्या जांबोरी मैदानात...

कुलाबा-सीप्झ मेट्रो जूनपासून धावणार

देशातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखली जाणारी कफ परेड ते सीप्झपर्यंतची मेट्रो रेल्वे सेवा जून 2025 पासून सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र...

6 डिसेंबरपर्यंत इंदू मिलमधील स्मारक

दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 172 कोटी रुपये खर्च झाले आहेत. साडेतीनशे फुटांचा पुतळा निश्चित केला आहे. हा प्रकल्प 1 हजार...

मुलींना 100 टक्के फी माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. मुलींना शिक्षण शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला....

अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करण्यास हिंदुस्थान तयार; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

एकीकडे जागतिक व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यास...

संबंधित बातम्या