ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3123 लेख 0 प्रतिक्रिया

महाकुंभमेळ्यात पुन्हा दुर्घटना, किला घाटावर भक्तांची बोट नदीत उलटली

आगीच्या घटनेनंतर प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात पुन्हा दुर्घटना घडली आहे. किला घाटावर भक्तांची बोट नदीत उलटली. बोटीत 10 जण होते. मात्र एनडीआरएफने तात्काळ सतर्कता...

गर्डर बसवण्याचे काम रखडले, तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत; प्रवाशांचे ‘मेगा’हाल

कर्नाक पुलावरील गर्डरचे काम पूर्ण हईपर्यंत मध्य रेल्वेवर ब्लॉक सुरूच ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता....

दखल – जीवनविषयक वैचारिक लेखन

<<< रेखा बैजल >>> राज्य साधन केंद्र, प्रौढ शिक्षण संचालक या पदावर कार्यरत राहिलेले डॉ. अनिल कुलकर्णी यांचे ‘पुस्तकांच्या पलीकडे’ हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले....

अभिप्राय – तरुणाईला दिशादर्शक

<<< डॉ. सुनीलकुमार सरनाईक >>> ‘जीनियस जेम डॉ. जीएम’ या अनुराधा परब यांनी लिहिलेल्या पुस्तकात डॉ. जीएम तथा गंगाधर मोतीराम वारके या असामान्य कर्तृत्वाची गरुडझेप...

साहित्य जगत – शाश्वताचा सारथी

<<< रविप्रकाश कुलकर्णी >>> तंत्र्य मिळण्यासाठी तळागाळातील सामान्य माणूस ते उच्चपदस्थ पंडित यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि आपणदेखील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही करू शकतो हा विश्वास...

परीक्षण – विखंडित वर्तमानाचे भेदक दर्शन

<<< प्रा. सुजाता राऊत >>> साधारण 2000 नंतरच्या काळात जागतिकीकरणाचे परिणाम अधिकच गडद होत गेले. भारतीय जीवनपद्धती या परिणामांना सरावली होती. 90 नंतरची मराठी कविता...

वाचावे असे काही – एका गावाचे चरित्र

<<< धीरज कुलकर्णी >>> विसाव्या शतकातील मराठी साहित्यात एक महत्त्वाचे नाव म्हणजे जयवंत दळवी. प्रामुख्याने नाटककार, कादंबरीकार म्हणून परिचित असणाऱ्या दळवींनी इतर साहित्य प्रकारसुद्धा लीलया...

जाड्या बोलला म्हणून अल्पवयीन मुलाकडून मित्रावर हल्ला, जखमी मुलावर उपचार सुरू

जाड्या बोलला म्हणून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. हल्ल्याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रावर गुन्हा...

Jammu Kashmir – कठुआमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार, सर्च ऑपरेशन सुरू

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बिल्लावार परिसरातील भातोडी आणि मुआर भागात शुक्रवारी रात्री...

Mumuba fire – गोरेगावमध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

गोरेगावमधील दिंडोशी परिसरात खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आगीची घटना शनिवारी घडली. लेवल 2 ची ही आग असून यात 5 ते 6 सहा दुकाने आगीच्या...

पार्टीवरून परतत असताना कारची बसला धडक, दोघांचा मृत्यू; चौघे जखमी

वाढदिवसाची पार्टी परतत असताना भरधाव स्विफ्ट कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू...

यवतमाळमध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळमध्ये शाळेच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्टिअरिंगचा रॉड...

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसह रासबेरी, गुजबेरीची पर्यटकांना भुरळ

महाराष्ट्राचे 'मिनी कश्मीर' म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आता केवळ पर्यटनस्थळांसाठीच प्रसिद्ध नाही, तर इथली ताज्या फळांची विविधतादेखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. विशेषतः महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीबरोबरच...

टँकरमध्ये कुठून येते पाणी; पालिकेला पत्ताच नाही!

पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या विषाणूचे न रुग्ण वाढत आहे. या विषाणूची लागण दूषित पाण्यामुळे होत असल्याची कारणे समोर न येऊ लागली आहे....

ठाणे पालिकेने हडप केली कळव्याच्या जय त्रिमूर्ती सोसायटीची 18 गुंठे जागा, ‘सेट बॅक’च्या नावाखाली...

कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची तब्बल 18 गुंठे जागा ठाणे महापालिकेने हडप केली आहे. 'सेट बँक'च्या नावाखाली या जागेचा कब्जा करण्यात आला असून तेथे अनधिकृतपणे...

उरण, पनवेलमधील बुजवलेल्या खाड्या तत्काळ ताब्यात घ्या ! हरित लवादाचा सरकारला तडाखा

भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांनी शेकडो हेक्टरवरील खारफुटीची कत्तल करत उरण आणि पनवेल परिसरातील खाड्या बुजवल्या आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीची हरित लवादाने गंभीर दाखल...

मध्य रेल्वेवर पाच दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार परिणाम

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मोठा 5 विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी...

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. वर्धा येथे झालेल्या अ.भा. सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष...

‘जय माँ लक्ष्मी’च्या सेटवर निर्मात्याकडून अभिनेत्याला मारहाण; धक्कादायक कारण आले पुढे

चित्रपट वा मालिकांचे शुटींग म्हटले की ते काही सोप्पं काम नाही. प्रत्येकाचे शेड्युल फार त्रासदायी असते. त्यातून सेटवर चीडचीड होण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात....

फ्लाईट चुकली म्हणून महिलेने ओला चालकाला चोपले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई विमानतळावर एक धक्कदायक घटना समोर आली आहे. फ्लाईट चुकली म्हणून एका महिलेने ओला चालकालाच मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर...

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयाकडून आरोपी शहजादच्या पोलीस कोठडीत 29...

पालघरमध्ये ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, ईयर फोन बेतला जीवावर

मोबाईलच्या अतिवापरामुळे पालघरमध्ये एका विद्यार्थिनीला जीव गमावण्याची वेळ आली. कानात ईयरफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना विद्यार्थिनीची ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सफाळे रेल्वे स्थानकाजवळ...

भंडाऱ्यात आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; 7 जण जखमी

भंडाऱ्यातील जवाहरनगरमध्ये आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यात आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. कारखान्याच्या आर.के. ब्रांच सेक्शनमध्ये...

मनरेगाच्या कामगारांना घेऊन जाणारे वाहन उलटले, 25 हून अधिक जण जखमी

मनरेगाच्या कामगारांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याने 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हुक्केरी तालुक्यातील होसूर गावाजवळील राज्य महामार्गावर हा अपघात झाला. मोटारसायकलला धडक...

सौंदाळा गणपती मूर्ती चोरीप्रकरणी एक ताब्यात

तालुक्यातील सौंदाळा गणपती मूर्ती चोरी प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरलेली चार हजार रुपये किमतीची गणपती मूर्ती ताब्यात घेण्यात...

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या – जरांगे

26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून 1 वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला एक वर्ष का लागले?. आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे, अशी मागणी...

नोटाबंदीत पडून राहिलेल्या 14.72 कोटींच्या नोटांमुळे सांगली जिल्हा बँकेला वर्षाला 1.25 कोटींचा भुर्दंड

पंतप्रधान मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये अचानक नोटाबंदी जाहीर करीत पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. बंदी घातलेल्या नोटा जमा करण्यासाठी राज्यातील सर्व...

पालकमंत्र्यांच्या बॅनरबाजीवरून भाजप पदाधिकारी-पोलिसांत राडा

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पहिल्याच दौऱ्यात डिजिटल बॅनर्स लावण्यावरून भाजप पदाधिकारी व पोलिसांत राडा झाला. पालिकेने डिजिटल बॅनर्स काढून कारवाई केलेली असताना पुन्हा...

मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक

मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून मग सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला...

अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या हिंदुस्थानींना मायदेशात आणण्यास तयार

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि दस्तावेज नसलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना कायदेशीर पद्धतीने मायदेशात आणण्यासाठी आम्ही तयार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत...

संबंधित बातम्या