सामना ऑनलाईन
1906 लेख
0 प्रतिक्रिया
पुरंदरमध्ये लड्डा, लोढा ‘शेतकरी’ कधी झाले? मंत्रालयातील गद्दार, दलालांच्या टोळय़ांकडून जमिनीची सौदेबाजी
‘मंत्रालयातील काही दलालांनी येथील गद्दारांना हाताशी धरून पुरंदर विमानतळासाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेऊन चढय़ा दराने विकण्याची सौदेबाजी सुरू केली आहे. हा डाव यशस्वी...
जनतारुपी नृसिंह राक्षसरूपी भाजपाच्या खलत्वाचा अंत करील; सद्भावना यात्रेत सपकाळ यांचा हल्लाबोल
‘भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे नृसिंह अवतरला, तसाच ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधून जनतेच्या मताधिकारातून नवा नृसिंह अवतार घेईल. हा जनतारुपी नृसिंह राक्षसरूपी भाजपाच्या खलत्वाचा अंत करील...
कॉरिडॉरमध्ये दुकान जाण्याच्या भीतीने व्यापाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
पंढरपूर कॉरिडॉरअंतर्गत होणाऱ्या रुंदीकरणामुळे दुकान जाणार असल्याच्या चिंतेत असलेले महाद्वार चौक येथील व्यापारी गोरख वामन वांगीकर (64) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा...
नासाने संस्कृतवर शोधनिबंध लिहिले
देववाणी म्हणून ओळखली जाणारी संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून नासाच्या शास्त्रज्ञांनीही ही बाब मान्य केल्याचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला. इतकेच नव्हे...
ठाणे, पालघरमधील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना दिलासा; हायकोर्टाने सेवा कायम करण्याच्या आदेशावर केले शिक्कामोर्तब
ठाणे, पालघरमधील सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटलमधील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची सेवा कायम करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या...
गाझावरील हल्ल्यासाठी इस्रायली मंत्र्यांचे मतदान
गाझा पट्टीमध्ये लष्करी कारवाया तीव्र करायच्या की नाही यावर मत देण्यासाठी इस्त्रायली कॅबिनेट मंत्र्यांची आज बैठक होणार होती. मात्र, या नियोजित बैठकीआधी इस्त्रायलची राजधानी...
वाडा तालुक्यातील 14 गावपाड्यांना फक्त टँकरचा आधार; महिलांची झुंबड
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा तालुक्यात सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील १४ गावपाड्यांवर फक्त टँकरचा आधार...
मिंध्यांच्या घोषणेचा ‘कचरा’; दिव्याच्या डम्पिंगवर चोरी-छुपके कचरा फेक,धुराने नागरिकांचा जीव घुसमटला
दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चोरी छुपके कचऱ्याचे डंपर या ठिकाणी रिते केले...
रायगडात कमी वजनाची 598 बालके झाली गुटगुटीत; अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार
रायगड जिल्ह्यातील कमी वजनाची तब्बल 598 बालके गुटगुटीत झाली आहेत. जिल्हा रुग्णालयात स्थापन केलेल्या नवजात बालक कक्षात डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने केलेल्या उपचारामुळे या बालकांची...
घोडबंदर रोडच्या काँक्रीटीकरणात एमएमआरडीएची ‘अशी ही बनवाबनवी’; कंत्राटदाराकडून घेतली 10 ऐवजी फक्त 5 वर्षांची...
घोडबंदर रोडच्या काँक्रीटीकरणात एमएमआरडीएची 'बनवाबनवी' उघडकीस आली आहे. 400 कोटी रुपये खर्च करून काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू असून कंत्राटदाराकडून 10 ऐवजी फक्त 5 वर्षांची...
डहाणूच्या समुद्रात रेतीमाफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’; चिंचणी ते घोलवडपर्यंत बेकायदा उपसा
पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुक्यात चिंचणी ते घोलवडपर्यंतच्या समुद्रकिनारपट्टीवर गेल्या काही महिन्यांपासून रेतीमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आदिवासी मजुरांना पैशाचे आमिष...
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 19 व्या वर्षी आले अपंगत्व; अंथरुणाला खिळलेल्या तरुणाने ठोठावले हायकोर्टाचे दार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वयाच्या 19व्या वर्षी अपंगत्व आलेल्या तरुणाने एक कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सुधीर हिरचंद्र भोसले असे या...
एटीएमची अदलाबदली करून करायचा फसवणूक
माहेरचे घर विकल्यावर आलेले पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे एटीएम कार्ड अदलाबदली करून बँक खात्यातून पैसे काढणाऱ्याला धारावी पोलिसांनी अटक केली. साहिल सलीम शेख असे...
हत्येप्रकरणी महिलेला अटक
दर्ग्याच्या मालकी हक्काच्या वादातून शाकीर अली शेखची हत्या झाली होती. शेखच्या हत्येप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली. परवीन जाकीर अली शेख असे तिचे...
घरकाम करणारी बांगलादेशी महिला गजाआड
बनावट दस्तावेज बनवून घरकाम करणाऱ्या बांगलादेशी महिलेला डोंगरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुबिना नाजीमुद्दीन शेख असे तिचे नाव आहे. दक्षिण मुंबईच्या वाडीबंदर येथे काही बांगलादेशी...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस आनंदाचा आहे.
आरोग्य - अपचनाच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक -...
मालाडमध्ये हिट अॅण्ड रन; महिलेला धडक देऊन चालक पसार
मालाड पश्चिमेला आज पहाटे हिट अॅण्ड रनची घटना घडली. एका भरधाव वाहनाने 51 वर्षीय महिलेला धडक देऊन पळ काढला. यात ती महिला गंभीर जखमी...
के. व्ही. राबिया यांचे निधन
केरळच्या साक्षरता मोहिमेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या के. व्ही. राबिया यांचे आज येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. 2022 मध्ये सामाजिक...
पुण्यातील झोपड्यांच्या पुनर्विकासात चार मंदिरांचा अडथळा
पुण्यातील तब्बल 820 झोपड्यांच्या पुनर्विकासात अडथळा ठरलेल्या चार मंदिरांवर आदेश देऊनही कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. एसआरए सीईओला नोटीस धाडत...
पाकड्यांना खुमखुमी; प्रत्यक्षात चार दिवसच युद्ध लढण्याएवढा शस्त्रसाठा, अहवालातील माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानात तणाव वाढला आहे. तसेच पाकिस्तानकडूनही युद्धाबाबत आणि अण्वस्त्र वापराबाबत दर्पोक्ती करत फुत्कार सोडण्यात येत आहे. पाकिस्तान युद्धाची खुमखमी दाखवत...
बनावट नोटा छापून चलनात आणल्या; भोपाळमध्ये डिलिव्हरी बॉयला अटक
भोपाळ पोलिसांनी घरी बनावट नोटा छापल्याबद्दल आणि चलनात आणल्याबाबत एका डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. पोलिसांनी एका संशयित दुचाकीस्वाराला अडवले आणि त्याची तपासणी केली....
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पवालांनी पाकिस्तान बिथरला असला तरी त्यांच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री त्यांनी नियंत्रण रेषेवरील...
टॅरिफ वॉर ओसरले, सोन्याचे भाव घसरले; सोन्याच्या दरात मोठी घसरण
सध्याच्या बदललेल्या जागतिक वातावरणामुळो सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने टॅरिफबाबत संयमाची भूमिका घेतल्याने टॅरिफ वॉर निवळण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे जागतिक तणाव...
वैदिक मंत्रोच्चारात बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; सर्व चारधाम दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी
उत्तराखंडमधील चारधामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी भाविकांसाठी उघडण्यात आले. दरवाजे उघडताच मंदिराचा परिसर 'जय बद्री विशाल' च्या जयघोषाने दुमदुमून गेला. तसेच यावेळी...
आंबेगावात पाण्यासाठी आंदोलकांच्या कालव्यात उड्या; कालव्याचे कुलूप तोडून पाणी सोडण्याचा इशारा
डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यातून घोडशाखेला पाणी सोडले जात नसल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी कालव्यात उड्या मारल्या. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी कालव्यात...
हिंदुस्थानच्या कारवाईने पाकडे बिथरले; धास्तावल्याने हिंदुस्थानी जहाजांसाठी बंदरे बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान - पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या घटनेनंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकडे चांगलेच धास्तावले असून ते...
पुण्यात दोन लाख मीटरच्या रीडिंगसाठी केवळ 24 कर्मचारी; समान पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ
पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे 1 लाख 80 हजार मीटर बसविले आहेत. मात्र, मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महापालिकेकडे केवळ 24 मीटर रीडर आहेत. व्यावसायिक...
क्लस्टरच्या नावाखाली धोकादायक इमारतींचा आकडा फुगवण्याचा घाट; ठाण्यात बिल्डरांच्या फायद्यासाठी अदृश्य हातांची खेळी
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात यंदा 88 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या आता तब्बल साडेचार हजार झाली आहे....
सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर; रायगडातील 70 पुलांचे युद्धपातळीवर स्ट्रक्चरल ऑडिट
महाडच्या सावित्री नदीत बस कोसळून 40 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अशीच एखादी भयंकर दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील 70 पूल...
माजिवडा ते कापूरबावडी सर्कल ट्रॅफिकचा 21 दिवस जांगडगुत्ता; उड्डाणपुलावर मास्टिक टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीचे तीनतेरा
पावसाळ्यात खड्यांमुळे अनेक पुलांची दैना उडून कंबरतोड प्रवास करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलावर आजपासून 21 दिवस मास्टिक टाकण्याचे काम हाती घेण्यात...