सामना ऑनलाईन
2831 लेख
0 प्रतिक्रिया
सामना अग्रलेख – मऱ्हाठी एकजुटीचा विजय
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही हा नंतरचा विषय, पण भाषा लादून तुमचा कंडू शमवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? इथे महाराष्ट्रात मराठी शाळा बंद...
एसी लोकलमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली! पुन्हा तीच गर्दी, तीच रेटारेटी… आरामदायी प्रवासाचा हिरमोड
उपनगरी रेल्वे मार्गावरील एसी लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी बनण्याऐवजी डोकेदुखी वाढली आहे. एसी लोकलच्या नियमित प्रवाशांना तीच गर्दी, तीच रेटारेटी आणि तीच धक्काबुक्की सोसत...
पंढरपुरात दिडशे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर; भाविकांना होणार सुलभ दर्शन
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी...
मुंबईत राहून मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे; अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केला...
राज्यात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, या सक्तीविरोधात राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या...
तेलंगणात भाजपला खिंडार; पक्षातील नेतृत्वाच्या वादामुळे आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा
पार्टी विथ डिफरन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपमधील अंतर्गत मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. याच अंतर्गत कलहामुळे आता तेंलगणामध्ये भाजपला खिंडार पडले आहे. तेलंगणाचे भाजप...
ठाकरे ब्रॅंण्डचा विजय असो! रत्नागिरीत फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांचा जल्लोष
मराठी माणसाच्या एकजुटीसमोर अखेर महायुती सरकारला पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) फटाक्यांची आतषबाजी करत विजयी जल्लोष...
मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती; हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीवर...
हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून...
आमचे संबंध उत्तम, मतभेद असल्याच्या फक्त अफवा; डीके शिवकुमार यांच्याशी संबंधांबाबत सिद्धरामय्यांनी स्पष्ट केली...
कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगत आहेत. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीके शिवकुमार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर सिद्धरामय्या...
शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलमध्ये जाल; जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱ्यांना VIP भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर व...
फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक; म्हणाले की…
नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भरभरून...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य - पोटाच्या...
विज्ञान रंजन – तृणपात्यांची आरास!
>> विनायक
पाऊस जोर धरतोय. धरती चिंब भिजतेय. रानावनात हिरवाई उमटतेय. डोंगरांवरून छोटे-मोठे धबधबे कोसळतायत. कुठे नद्या-नाल्यांना पूरही येतोय. महानगरातल्या गर्दीची पावसाने त्रेधातिरपिट उडतेय... दरवर्षीची...
दिल्ली डायरी – केजरीवाल पुन्हा उसळी मारणार का?
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालात अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने चमकदार कामगिरी केली. दिल्ली विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर केजरीवालांची राजकीय...
सामना अग्रलेख – महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा धुमधडाका!
महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय विभागावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. ‘एमएमआरडीए’च्या एकाच टेंडरमध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले व ते टेंडरच शेवटी रद्द...
मराठी माणसाच्या एकीपुढे सक्ती हरली, आता आपली एकी कायम ठेवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एकी दाखवली, मराठी माणसाच्या शक्तीपुढे या सक्तीचा पराभव झाला आहे. त्यामुळे आपण हे संकट परतावून लावले आहे. मात्र, आता यापुढे...
5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण..ठाकरे हाच ब्रँड! – संजय राऊत
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात मराठी जनतेने आवाज बुलंद केला होता. तसेच हिंदीला विरोध नसून कोणत्याही भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेने (उद्धव...
मराठी बाण्यापुढे अखेर सरकार झुकले; हिंदी सक्तीचा निर्णय रद्द
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात मराठी जनतेने आवाज बुलंद केला होता. तसेच हिंदीला विरोध नसून कोणत्याही भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेने (उद्धव...
नाटे येथील व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक
राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापाऱ्यांचे सुमारे 60 लाख रूपयांहून...
बळीराजाची परवड! शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडेना; शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपले औताला…
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहवून डोळे पाणवतात. दुष्काळ, अवकाळी यांच्याशी मुकाबला करत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर आता स्वतःलाच औताला जुंपण्याची वेळ आली आहे. सोयाबीन,...
महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही; आदित्य ठाकरे यांचा इशारा
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची रविवारी दुपारी आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात आली. या आंदोलनातून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. या...
आता आरपारची लढाई, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार; मनोज जरांगे यांची घोषणा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. आता आगामी आंदोलन मुंबईतच होणार असल्याचे...
हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत आम्ही हा विषय संपवला; उद्धव ठाकरे यांची परखड भूमिका
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची रविवारी दुपारी आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात आली. या आंदोलनातून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. या...
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; 477 ड्रोन आणि 60 क्षेपणास्त्रांनी मोठे नुकसान
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या...
Chandrapur News – 108 एम्बुलन्सला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली
चंद्रपूरमध्ये रुग्णाला नेत असताना 108 एम्बुलन्सला अचानक आग लागली. या आगीमुळे एम्बुलन्समधील सिलेंडर फुटले आणि आगीने रौद्ररुप धारण केले. ही घटना नागभीड - नागपूर...
FIR-FIR खेळण्यासाठी दिल्लीतील जनतेने तुम्हाला निवडलेले नाही; केजरीवाल यांनी भाजपला फटकारले
जनतेची कामे करण्याऐवजी भाजप दिल्लीत FIR-FIR चा खेळ खेळत आहे. तुम्ही 25 वर्षांनी सत्तेत परतला आहात. जनतेने तुम्हाला एफआयआर नोंदवण्यासाठी निवडून दिलेले नाही. मनीष...
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर; आठवड्याभरात दर 5000 रुपयांनी घसरले
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत होती. तसेच सोने त्याच्या आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर पोहचले होते. अमेरिकेच्या अधअयक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून सोन्याच्या दरात...
मल्टिवर्स – द रिअल स्टील
>> डॉ. स्ट्रेंज
दोन वेगवान, ताकदवान, हुशार रोबोट एकमेकांशी लढताना पाहण्यात जो थरार आहे तो अंगावर रोमांच उभे करतो. तंत्रज्ञानाच्या जोडीला बाप बेट्यात फुलत जाणारे...
साय-फाय – बातमी नको, पण AI आवर
>> प्रसाद ताम्हनकर
काही दिवसांपूर्वी अहमदाबाद इथे अत्यंत दुर्दैवी अशी विमान दुर्घटना घडली. अशा दुर्दैवी घटनेचा वापरदेखील काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी स्वतःची फॅन फोलोइंग वाढवण्यासाठी...
भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर
>> वर्षा चोपडे
आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजाची राजधानी होती. या भागात पूर्वी घनदाट जंगल असावे. बाजूला कोचीन युनिव्हर्सिटी आहे. आजूबाजूला घरेही...
सिनेविश्व – आम्ही वेगळे झालोय…
>> दिलीप ठाकूर
सनेमावाल्यांच्या संसारातील धुसफुस गॉसिप्स मॅगझिनमधून समजायची आणि आज ते स्वतःच सोशल मीडियातून सांगतात की, आम्ही वेगळे झालो बरं का? हे ऐकणे/ वाचणे...