Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; दै. ‘सामना’चे देवेंद्र भगत यांना सरमळकर पुरस्कार

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. दै. ‘सामना’चे उपसंपादक, वार्ताहर देवेंद्र भगत यांना ‘कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार’...

तेजस्वी यादव ईडी चौकशीला गैरहजर राहणार

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे उद्या 5 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीत. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेजस्वी यादव...

जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला काँग्रेसमध्ये

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष...

वरळीत नौदल तळाजवळ गगनचुंबी इमारती,परवानगी कोणी दिली माहिती नाही; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

वरळीतील नौदल तळाजवळ उभ्या असलेल्या 16 गगनचुंबी इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र कुणी दिले याची माहिती आमच्याकडे नाही, असे प्रतिज्ञापत्र नौदलाने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले....

आठवडय़ात लेखी आश्वासन द्या… अन्यथा पुन्हा राज्यभर आंदोलन! अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

हक्काच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बुधवारपासून अंगणवाडी सेविकांचे ‘गुलाबी वादळ’ धडकल्यानंतर  आज दुसऱ्या दिवशीही ‘मिंधे’ सरकारने केवळ आश्वासनावर बोळवण केल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग ठरला; महाराष्ट्रात पाच दिवस

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर जाणार आहेत. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या नावात बदल...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आजारी पडले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रकृती बिघडल्याने आजपासून सुरू होणारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीची तारीख येत्या...

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सात दिवसांत पूर्ण करणार; दोन लाखांहून अधिक प्रगणकांवर जबाबदारी

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीच्या सर्वेक्षणाचे काम सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी...

भाजपला कॉर्पोरेट्स कंपन्यांकडून 259 कोटी रुपयांचा फंड; ‘एडीआर’ रिपोर्टमधून माहिती समोर

2022-23 या एका वर्षात 39 कॉर्पोरेट्स कंपन्यांकडून देण्यात आलेला निवडणूक फंड जाहीर करण्यात आला आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून ही माहिती...

आता ब्लडसाठी भरमसाट पैसे मोजण्याची गरज नाही; केवळ प्रक्रिया शुल्क आकारणार, केंद्र सरकारचा निर्णय

रुग्णालये आणि खासगी रक्तपेढय़ांमध्ये गरजेच्या वेळेला भरमसाट पैसे मोजून रक्त अक्षरशः खरेदी करावे लागत होते. त्यामुळे अनेकदा रुग्णाचा जीवही जात होता. मात्र आता रक्तावाचून...

मिंधे गटाच्या खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस; संस्थेत 19 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा...

मिंधे गटाच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नोटीस पाठवली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत 19 कोटींचा गैरव्यवहार...

हनुमान चालिसा पठण प्रकरण- कोर्ट म्हणजे गंमत वाटली का? राणा दाम्पत्याला न्यायालयाने फटकारले

दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा दिखावा करणाऱ्या राणा दाम्पत्याला गुरुवारी विशेष सत्र न्यायालयाने चांगलेच फटकारले. कोर्ट म्हणजे गंमत वाटली का, असा खोचक सवाल करीत...

कोरोना रुग्णांत वाढ; महाराष्ट्रात पुन्हा क्कारंटाईनची शक्यता

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोविड टास्क फोर्सकडून पाच दिवसांचे गृहविलगीकरण आणि अन्य नियम जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा जेएन.1 या नव्या विषाणूचा...

 ‘मोनोरेल’चे आता ‘महामुंबई मेट्रो’मध्ये विलीनीकरण

पांढरा हत्ती ठरलेल्या मोनोला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी ‘एमएमआरडीए’ अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता महत्त्कपूर्ण निर्णय घेतला आहे. मोनोरेलचे विलीनीकरण महामुंबई मेट्रो ऑपरेशन...

मावळ लोकसभा संघटक जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे-पाटील यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...

लेख – कर्जाच्या खाईत ढकललेला हिंदुस्थान!

>> अनंत बोरसे  मोदी सरकारच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. कर्जाची रक्कम वाढवून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकडा वाढत असेल त्याचा अर्थ कसा...

मुद्दा – मंदिराचे राजकारण नको!

>> जयंत माईणकर सुमारे  70 वर्षांपूर्वी दोन नोकरशहा, एक साधू आणि इतरांनी रचलेल्या हिंदुत्ववादी शक्तींच्या सहकार्याने एक गुप्त योजना रचली गेली. तिचे फळ 22 जानेवारी...

सामना अग्रलेख – सत्य कोसळले!

देशाची लूट, महाराष्ट्राची लूट व एकाच उद्योगपतीची भरभराट यासाठी केंद्र व राज्यातले सरकार झिजते आहे. राजधर्म अशा पद्धतीने एका उद्योगपतीच्या पायाशी असताना न्यायालयाकडूनच जनतेला...

मिंधे सरकारला पाठिंबा देणारा आमदार नाराज; कार्यक्रमात बोलू दिले नसल्याने व्यक्त केली खदखद

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधील बेबनाव अनेकदा उघड झाला आहे. मिंधे गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यात आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या...

रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य उत्पादन घटले; या वर्षात केवळ 62 हजार 708 मेट्रिक टन उत्पादन

कोकण किनारप‌ट्टीवर मासेमारी हा मुख्य व्यवसाय असला तरी गेल्यावर्षीपासून मासेमारीचे उत्पादन घटले आहे. 2022-23 या वर्षात केवळ 62 हजार 708 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन...

मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई; डिसेंबरमध्ये 20.49 कोटींचा दंड वसूल

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली. विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या...

महाराष्ट्रात अनेक अडचणी, आपली लढाई दिल्लीतील अदृश्य शक्तीशी; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या...

महानंद एनडीडीबीकडे दिल्यास राज्यातील दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल; विजय वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा

महायुती सरकारच्या काळात राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. आता सहकारी संस्थाही गुजरातच्या घशात घालणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला...

काँग्रेसने न्याय यात्रेचे नाव बदलले; ‘भारत जोडो न्याय यात्रा’, इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही निमंत्रण

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसही आता न्याय यात्रेची तयारी करत आहे. काँग्रेसने न्याय यात्रेचे नामकरण आता 'भारत जोडो...

ट्रक-डंपरचालकांच्या बेदरकारपणाचा निषेध; पाथर्डीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको

खडी वाहणारे डंपर आणि ट्रकचालक बेधुंद आणि बेदरकारपणे गाडी चालवत आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. हे चालक मोटारसायकलसह छोट्या वाहनांना साईड देत नाहीत....

आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही! राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे मुख्यमंत्री पहिली सही अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवण्यासाठी करतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी...

श्री राम भाजपची मक्तेदारी नाही; त्यांनी दिलेली आश्वासने फक्त चुनावी जुमलाच! अमोल कोल्हे यांचा...

काही जण श्री रामाला आपली मक्तेदारी समजू लागले आहेत. निवडणुकीआधी वचन द्यायचे आणि त्यानंतर त्यावर काहीही बोलायचे नाही, असा प्रकार भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे...

गेवराईत गर्भ लिंगनिदान करताना आरोग्य विभागाची धाड; मनिषा सानपला अटक

गेवराई शहरात छत्रपती संभाजीनगर रोडवर एका खाजगी घरात गर्भ लिंगनिदान करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी विभागाचे...
bombay-high-court-1

हायकोर्टाचा मध्य रेल्वेला झटका; माटुंग्यातील भूपेंद्र व्हिला इमारत तुमची नाही, पुनर्विकासाला परवानगी देण्याचे आदेश

माटुंग्यालील भूपेंद्र व्हिला इमारत मध्य रेल्वेची नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाला रेल्वेने ना–हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आदेशही न्यायालयाने...

क्रांतिज्योती पेटल्या तर सरकार खाक होईल! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

हक्काच्या मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना ‘मिंधे’ सरकारला लाखो अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे पहायलाही वेळ नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच अंगणवाडी...

संबंधित बातम्या