Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3128 लेख 0 प्रतिक्रिया

मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करणार

मराठी रंगभूमी समृद्ध आहे. त्याला दीर्घ परंपरा आहे. 100 व्या नाटय़संमेलनाची सुरुवात जोरात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी संमेलन होणार आहे. यानिमित्त मराठी रंगभूमीला...

ऍप आधारित कॅब कारवाईच्या फेऱ्यात; आरटीओने केला 491 कॅबधारकांकडून 20 लाखांचा दंड वसूल

रिक्षा-टॅक्सी चालकांप्रमाणे आता ऍप आधारित कॅबचालकही नियम धाब्यावर बसवून गाडय़ा चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत मुंबईत आरटीओ विभागाने गेल्या नऊ महिन्यांत...

दिल्ली डायरी – शर्मिला का हाथ काँग्रेस के साथ…!

>> नीलेश कुलकर्णी अविभाजित आंध्र प्रदेशचे दिवंगत मातब्बर काँग्रेस नेते वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या व आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या भगिनी शर्मिला यांनी अखेर...

विज्ञान-रंजन – हॉकिंगची जिद्द!

>> विनायक विश्वविख्यात  खगोलशास्त्रज्ञ स्टीफन (किंवा उच्चार स्टीव्हन) हॉकिंग आज असते तर 82 वर्षांचे झाले असते. कारण 8 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. 1942 मध्ये जन्मलेले...

सामना अग्रलेख – भजन रामाचे; कृती रावणाची!

देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले तरी...

माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा

आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तत्कालीन तुरुंग...

आरे स्टॉलधारकांचे स्थानांतरण योग्य रीतीने व्हावे! महाराष्ट्र दूध वितरण सेनेची महापालिकेकडे मागणी 

महापालिकेच्या ‘डी’ विभागात सुशोभीकरण करताना परिसरातील काही आरे स्टॉलधारकांचे इतरत्र स्थानांतरण केले जाणार आहे. मात्र वर्षांनुवर्षे तिथे जम बसवलेल्या स्टॉलधारकांचे इतर ठिकाणी स्थानांतरण करताना...

वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल ; वीज जोडणी, वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच...

राज्यातील औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने स्वागत सेल सुरू केला आहे. त्यानुसार एखाद्या औद्योगिक ग्राहकाने नवीन वीज जोडणी मागितल्यास वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास...

पंतप्रधान मोदींवर अश्लाघ्य टीका; मालदीवच्या महिला मंत्र्याची हकालपट्टी, दोन नेतेही पक्षातून निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौर्‍यावरून अश्लाघ्य टीका करणार्‍या मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिऊना यांची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. शिऊना यांच्याबरोबरच जाहिद...

कर्जाला घाबरू नका, चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात; Rich Dad, Poor Dad च्या...

श्रीमंत कसं व्हायचे, अधिक पैसे कसे कमवायचे, कुठे गुंतवणूक करायची, यासंबंधीचे सल्ले देणारे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग पुस्तकांपैकी एक...

न्यायाचा ध्वज फडकत ठेवा! सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांचे वकिलांना आवाहन

न्यायाचा ध्वज येणाऱ्या पिढ्यांसाठी फडकत राहील अशा पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांनी केले. गुजरात दौऱ्यादरम्यान ते राजकोट येथे बोलत होते....

बापाला कधी निवृत्त करायचं नसतं….अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांचे चोख प्रतुत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार...

आपने लोकसभेसाठी नारळ फोडला; गुजरातमधून जाहीर केला उमेदवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. आपने यात आघाडी घेतली आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...

दरोड्याच्या पूर्वतयारीत असणार्‍या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर-साखर कारखाना परिसरात बुलढाणा जिल्ह्याातील तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील संग्रामपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन...

रत्नागिरी झाली धावनगरी! हाफ मॅरेथॉनमध्ये दिड हजार धावपटूंची धाव

धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी रत्नागिरी धावनगरी झाले. महाराष्ट्रासह देशभरातून 1500...

रत्नागिरी तुलक्यातील खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (वय 70) गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...

कायदा हातात घेऊ नका, अजित पवार यांचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातले वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलक धडकणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. या मागणीसाठी जरांगे...

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहारामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी काही जण बाईकवरून आले आणि त्यांनी...

मोक्कातील आरोपी बंडू आंदेकरला पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे जामीन; न्यायालयाचे ताशेरे

खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेली असतानादेखील पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह सहाजणांना विशेष जिल्हा न्यायाधीश...

मणिपूर जळत असताना पंतप्रधान मजा मारत आहेत; मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून काँग्रेसचा हल्लाबोल

गेल्या 8 महिन्यांपासून मणिपूर अक्षरशः जळत आहे. अजूनही लोकांच्या हत्या होत आहेत. अनेकजण बेघर होत आहेत, असे असताना मोदींना तिकडे जाण्यासाठी वेळ नाही. उलट...

म्हाडाच्या 5311 घरांची रखडलेली सोडत जानेवारीअखेरीस

प्रशासकीय  कारण देत पुढे ढकललेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी संगणकीय सोडत कधी निघणार, याकडे अर्जदारांचे डोळे लागले आहेत. मात्र अर्जदारांना आता आणखी काही...

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; दै. ‘सामना’चे देवेंद्र भगत यांना सरमळकर पुरस्कार

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. दै. ‘सामना’चे उपसंपादक, वार्ताहर देवेंद्र भगत यांना ‘कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार’...

तेजस्वी यादव ईडी चौकशीला गैरहजर राहणार

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे उद्या 5 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीत. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेजस्वी यादव...

जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला काँग्रेसमध्ये

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष...

वरळीत नौदल तळाजवळ गगनचुंबी इमारती,परवानगी कोणी दिली माहिती नाही; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

वरळीतील नौदल तळाजवळ उभ्या असलेल्या 16 गगनचुंबी इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र कुणी दिले याची माहिती आमच्याकडे नाही, असे प्रतिज्ञापत्र नौदलाने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले....

आठवडय़ात लेखी आश्वासन द्या… अन्यथा पुन्हा राज्यभर आंदोलन! अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

हक्काच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बुधवारपासून अंगणवाडी सेविकांचे ‘गुलाबी वादळ’ धडकल्यानंतर  आज दुसऱ्या दिवशीही ‘मिंधे’ सरकारने केवळ आश्वासनावर बोळवण केल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग ठरला; महाराष्ट्रात पाच दिवस

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर जाणार आहेत. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या नावात बदल...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आजारी पडले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रकृती बिघडल्याने आजपासून सुरू होणारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीची तारीख येत्या...

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सात दिवसांत पूर्ण करणार; दोन लाखांहून अधिक प्रगणकांवर जबाबदारी

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीच्या सर्वेक्षणाचे काम सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी...

भाजपला कॉर्पोरेट्स कंपन्यांकडून 259 कोटी रुपयांचा फंड; ‘एडीआर’ रिपोर्टमधून माहिती समोर

2022-23 या एका वर्षात 39 कॉर्पोरेट्स कंपन्यांकडून देण्यात आलेला निवडणूक फंड जाहीर करण्यात आला आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून ही माहिती...

संबंधित बातम्या