Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3234 लेख 0 प्रतिक्रिया

सत्र न्यायालयातील हिरकणी कक्ष सुरू; दै. ‘सामना’ने उठवला होता आवाज

मुंबई सत्र न्यायालयात अनेक महिने टाळेबंद स्थितीत राहिलेला हिरकणी कक्ष अखेर नूतनीकरण करून पुन्हा स्तनदा मातांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी हा हिरकणी...

आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग आज भाजपाने काय केलं? आदित्य ठाकरे यांचा सवाल

आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग आज भाजपाने काय केलं? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या शपथविधीबद्दल केला आहे....

अजित पवार आणि समर्थकांना मंत्रिपदाची खैरात; मिंधे गटाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गट व भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे...

फडणवीस – अजित पवारांची ‘केमिस्ट्री’ अधिवेशनातच झाली होती उघड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जुळलेली केमिस्ट्री अनेकदा विधिमंडळाच्या अधिवेशनात जाहीररीत्या उघड झाली होती. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी...

राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने शरद पवारांसोबत-जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शरद पवार यांनी...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये आजपासून चार दिवस मुसळधार; मुंबईतही जोरदार बरसणार

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज मुंबईत जोरदार सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस मध्यम...
rahul-gandhi

बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती; राहुल गांधी यांचा चंद्रशेखर राव यांच्यावर तिखट हल्ला

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट पंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे...

देखणी वंदे भारत आता टापटीप राहणार! साफसफाईसाठी रेल्वेकडून अत्याधुनिक उपकरणांचा वापर

देशातील सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या देखण्या वंदे भारत ट्रेनची देशातील प्रत्येकालाच भुरळ पडत आहे. या पांढऱ्या शुभ्र गाडीचा टापटीपपणा कायम राखण्यासाठी मध्य...

‘पावरफुल’ शरद पवार; आता पूर्ण ताकदीने बाहेर पडणार; बुधवारी बोलावली महत्त्वाची बैठक

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी बैठक घेणार असल्याचे त्यांनी...

मिंधेच्या अडचणी वाढणार….भाजपने पर्याय निवडला…वाचा काय म्हणाले जयंत पाटील…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. आता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हे जनतेने सर्व पाहिले आहे. या घटनेबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद...

भाजप-मिंधेंच्या संसारात अजित पवारांची एंट्री; अनेकांचे मंत्रीपदाचे स्वप्न धुळीस, मिंधेंच्या गोटात रडारड

राज्यातील मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. आपल्यालाच मंत्रीपद मिळणार, असे काहीजण छातीठोकपणे सांगत...

मुख्य प्रतोद म्हणून आपण जे व्हिप काढू, ते त्यांना लागू असतील; जितेंद्र आव्हाड यांचे...

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आपली पक्षाच्या मुखअय प्रतोद आणि विरोधी...

…म्हणून या सर्व घडामोडींचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच! शरद पवार यांचा हल्लाबोल

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या घडामोडीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा...

अशोक चव्हाण यांची केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली

स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ नेते डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच त्यांचा चंबू झाला; भास्कर जाधवांची टोलेबाजी

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीकास्त्र सोडताना भास्कर जाधव...

ठाण्यात एका बंगल्यावर हातोडा पडणार? जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटातील वादाबाबत मोठे विधान केले आहे. नुकतीच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची चर्चा...

खवल्या मांजराची खवले विक्रीसाठी आणणाऱ्या तीन संशयितांना मुद्देमालासह अटक; एक जण फरार

मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाटवण फाट्यावर खवल्या मांजराची खवले विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मंडणगड पोलीस ठाण्यात वन्यजीव...

नववर्षाला साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

साईंबाबांच्या शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे. मंदिराच्या दर्शनरांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच...

नववर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील किनारपट्टयांवर पर्यटकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील सर्व किनारपट्टयांवर भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनाशी सबंधीत सर्व व्यवसायांना चांगले...

अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार; सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप,सीबीआयकडे 1400 पानांची तक्रार

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावल्याची तक्रार सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह पाच जणांनी सीबीआयकडे केली आहे. कृषीमंत्री सत्तार यांच्या अडचणींचा...

मराठवाड्यातील जेष्ठ शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

दोन सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाची कारवाई

नगर शहरासह उपनगर व संगमनेर तालुक्यात घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून दरोडे टाकून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने...

कसबा पेठेत दोघांवर कोयत्याने वार; आरोपी पसार

किरकोळ कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 31 डिसेंबरला कसबा पेठेत घडली असून आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी फरासखाना...

पुण्यात पतीला पेट्रोल ओतून पेटविले; पत्नीसह नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल

नवरा नांदवित नसल्याच्या रागातून पत्नीने इतर नातलगांच्या मदतीने पतीवर पेट्रोल टाकून आग लावत पेटवून दिल्याची घटना 30 डिसेंबरला संध्याकाळी पाचच्या सुमारास खराडी परिसरात घडली....

फर्स्ट टेक – बालनाटय़ शिबिरातून अभिनयाचा श्रीगणेशा!

>> स्वरा सावंत मस्तीखोर, भांडणात सगळय़ात पुढे असणारा हा खोडकर मुलगा. म्हणूनच इयत्ता तिसरीत असताना, बहिणीसोबत बालनाटय़ प्रशिक्षणात त्याला जबरदस्ती पाठवलं गेलं. इथे अभिनय...

रंगपट – शेवटच्या भूमिकेतून नवी सुरुवात…!

>> शब्दांकनः राज चिंचणकर आयुष्यात वेळोवेळी पाठीशी उभ्या राहिलेल्या सुहृदांच्या आठवणींत रमले आहेत... लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राजेश देशपांडे. राजापूर तालुक्यातील ‘येळवण’ नावाच्या एका दुर्गम खेडय़ातून...

मृणालताई नाटय़ करंडक स्पर्धा; उकळी एकांकिका ठरली सर्वोत्कृष्ट

मृणालताई नाटय़ करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात जल्लोषात पार पडली. अटीतटीच्या स्पर्धेत रंगसंगती कलामंचच्या ‘उकळी’ या एकांकिकेने बाजी मारत...

पाटील काकींनी जिंकली मनं

मुंबईच्या पाटील काकींनी ‘शार्क टँक इंडिया 2’ मध्ये सगळय़ांची मने जिंकली आहेत. जेवण बनवण्याची आवड ते घरगुती स्नॅक्सची विक्री आणि पुढे यशस्वी व्यवसाय असा...

मकरंद अनासपुरे छोटय़ा पडद्यावर

सोनी मराठी वाहिनीवर आता अजून एक वेगळी मालिका पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’, असं या मालिकेचं नाव असून यात मकरंद अनासपुरे प्रमुख...

सत्तेचा गैरवापर होतोय हे स्पष्ट झाले; आता तरी शहाणे व्हा! शरद पवार यांनी भाजप...

सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना घाबरवण्याचे काम गेले वर्ष, सहा महिने झाले. त्यात सरकारचा दृष्टिकोन चुकीचा आहे हे कोर्टाच्या माध्यमातून देशाच्या समोर आले आहे. यातून...

संबंधित बातम्या