Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3209 लेख 0 प्रतिक्रिया

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता; तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने रविवारपासून ( 2 जुलै) सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता मंगळवारी ह.भ.प.डॉ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर, आंबेगांव, पुणे यांच्‍या काल्याच्या किर्तनानंतर...

विजेच्या धक्क्याने नवविवाहित तरुणाचा मृत्यू; अर्ध्यातच मोडला संसाराचा डाव

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बरांजळा साबळे येथील रामदास शिवाजी साबळे ( वय 27) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली...

पक्षात फूट पडल्याचे कोणतेही निवेदन आपल्यापर्यंत आले नाही; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींबाबत आपल्यासमोर ज्यावेळी माहिती येईल. याबाबतचे निवदेन आपल्यासमोर मांडण्यात येईल. आपल्यासमोर असलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून त्यावर योग्य तो निर्णय आपण घेऊ,...

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात…सद्यपरिस्थितीवर रोहित पवार यांची ट्विटद्वारे प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काही समर्थक आमदारांसह बंडखोरी करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. तसेच त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला...

बारावीनंतर…विविध वाटा अन् करीअरच्या संधी

>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक) बहुतांशी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती नसल्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले जात नाहीत. जर खरोखरच आपणाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये करीअर...

‘गदर 2’मध्ये नाना पाटेकरांचा आवाज

सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सकीना आणि तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये आता ज्येष्ठ अभिनेते...

‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनचा आणखी एक धमाका

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अल्लू अर्जुनच्या आणखी एका धमाकेदार...

रणबीरचा ‘ऑनिमल’ पडला लांबणीवर

अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘ऑनिमल’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.  आधी हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता तो 1 डिसेंबर...

‘नवीन’ इनिंग

अनेक चित्रपट, टीव्ही कार्यक्रमांतून ओळख निर्माण केलेला स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता ‘पैचान कौन’ फेम नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे. ‘कॉमेडी नाइट्स’ या कार्यक्रमातून...

बोला मुद्देसूद

>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक) संभाषण कौशल्याच्या कार्यशाळेत आम्ही जेव्हा बोलायला शिकवतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून नक्की सांगतो की, आपण मुद्देसूद आणि आवश्यक तितकेच...

राष्ट्रवादीत संघर्षाचा वणवा… पक्ष आणि चिन्हावर दावे-प्रतिदावे; शरद पवारांनी रणशिंग फुंकले!

भाजपची कुटील नीती आणि पक्षातील बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुनःश्च हरिओम करीत प्रचंड उत्साहात मैदानात उतरले आहेत. कराडच्या प्रीतीसंगमावर आज...

शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष – अजित पवार

आम्हीच मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांना मुक्त केल्याची घोषणा केली. त्याचबरोबर...

‘मातोश्री’वर गुरुवंदनेसाठी रीघ; बाळासाहेब हेच आपले गुरू – उद्धव ठाकरे

गुरू म्हणजे अखंड वाहणारा स्फूर्तीचा जिवंत झरा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही मराठी माणूस आणि शिवसैनिकांना नवचैतन्य देत असतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त वांद्रे...

अकरावीच्या दुसऱ्या यादीनंतरही 85,824 विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीच्या कटऑफमुळे नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याच्या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. दुसऱ्या...

झिम्बाब्वे की स्कॉटलंड? वर्ल्ड कपचे तिकीट कुणाला मिळणार

आगामी आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा नववा संघ म्हणून श्रीलंकेला स्थान लाभले आहे. आता दहाव्या आणि अखेरच्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात वर्ल्ड कप...

विम्बल्डन टेनिस – जोकोविच, स्वीटेकची विजयी सलामी

महिला एकेरीत पोलंडची इगा स्वीटेक व पुरुष एकेरीत सर्बियाचा नोवाक जोकोविच या स्टार खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी...

अमोलच होणार नवा गुरुजी, बांगलादेश दौऱ्याआधीच सूत्रे मिळण्याची शक्यता

आधी आपल्या फलंदाजीची, नंतर टी-20 लीग स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या अमोल मुझुमदारने हिंदुस्थानी महिला क्रिकेटविषयी केलेल्या लक्षवेधी सादरीकरणाने क्रिकेट सल्लागार समितीला आपल्या प्रेमात पाडलेय....

लायन अ‍ॅशेसमधून बाहेर

सलग दहा वर्षे आणि 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम रचणाऱ्या नॅथन लायनला क्षेत्ररक्षण करताना पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित तिन्ही अॅशेस सामन्यांना मुकावे लागणार आहे. लायनची...

हुज्जत घालणाऱ्या तीन सदस्यांचे निलंबन; बेअरस्टोप्रकरणी एमसीसीची कडक कारवाई

इंग्लिश क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टॉच्या वादग्रस्त स्टंपिंग प्रकरणानंतर लंचला लॉर्ड्सच्या लाँग रूममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हुज्जत घालणाऱ्या तीन सदस्यांना निलंबित करण्याची कडक कारवाई मेरिलबोन क्रिकेट क्लबने...

लेख – एक थरारक आणि यशस्वी सुटका नाटय़

>> सीमा खंडागळे,  [email protected] इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे दिवंगत बंधू योनातन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीने 1976 मध्ये युगांडातील एंटेबे विमानतळावर छापा टाकून 210...

मुद्दा – पावसाळी पर्यटनः आनंद आणि खबरदारी

>> टिळक उमाजी खाडे मोसमी  पाऊस  आता सर्वदूर पसरला आहे. आता सर्वांनाच वेध लागतील ते पावसाळी पर्यटनाचे, तनामनाला चिंब भिजवणाऱ्या वर्षा विहाराचे ! कोकणातील व...

सामना अग्रलेख – मुर्दाडांचे राज्य!

देशभरात असे अनेक महामार्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाले. दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी...

नवव्या जेतेपदासाठी हिंदुस्थान सज्ज; हिंदुस्थान-कुवैत यांच्यात आज अंतिम सामना

अनुभवी विरुद्ध नवखा अशी लढत असलेल्या सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुनील छेत्रीचा हिंदुस्थानी संघ कुवैतला हरवून आपल्या जेतेपदाची नवमी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे....

यंगिस्तान – डोंगर भटक्यांना प्रिय… किल्ले कर्नाळा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक  गोनीदांपासून अनेक डोंगर भटक्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सुळका म्हणजे किल्ले कर्नाळा होय. सह्याद्रीत कुर्रेबाज सुळक्यांची कमतरता नाही. पनवेलजवळचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत आली नाही; राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींवर विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्याची...

रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी सुरू; पुढील सुनावणी 13 जुलै रोजी होणार

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सोमवारी येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेण्यास सुरुवात केली. इतर आरोपींच्या वतीने...

साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली; शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह

गुरुपोर्णिमा अर्थातच आपल्या गुरुंना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक शिष्य या दिवसाची वाट पाहत असतो. वर्षभर गुरुंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्याच्या या गुरुपोर्णीमेच्या निमिताने शिर्डीतही...

समृद्धी महामार्गावरून खाली कोसळून चालकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भांबर्डा शिवारातील घटना

शिर्डी येथून देवदर्शन करून समृद्धी महामार्गावरून जालन्याकडे जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्याबाजूला 30 फूट खाली कार कोसळली. या अपघातात सुशीलकुमार दिलीप थोरात...

पक्षातून निलंबित केलेल्यांना कोणतेच अधिकार नाहीत; जितेंद्र आव्हाड यांनी केले स्पष्ट

अजित पवार यांची पत्रकार परिषद झानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेद घेतली. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का ? असा सवाल त्यांनी...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आमचेच! अजित पवार यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार यांच्या गटातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात आला. तसेच अनेक संघटनात्मक नियुक्त्याही...

संबंधित बातम्या