Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3084 लेख 0 प्रतिक्रिया

शेतात कांद्यापासून साकारली कलाकृती

दहाजणांना मदतीने तीन तासांमध्ये त्याने ही कलाकृती बनवली.

नागपूरच्या काव्य अग्रवालची कमाल; मुलांसाठी लिहिली भगवद्गीता

सर्वात लहान वयात भगवद्गीता लिहिण्याचा विक्रम काव्यने केला आहे.

स्वदेशी ‘कू’ ऍपने पार केला दोन कोटींचा टप्पा

कन्नड भाषेत सुरू झालेल्या ऍपने 2021 मध्ये चांगले यश मिळवले.

नटवर सिंगसाठी घेतली मेहनत

नटवर सिंगच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचे किरण गायकवाड सांगतो.

मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम; नवीन प्रभाग रचना आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर होणार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड कोटीचे अर्थसहाय्य

संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाइन अर्ज मागवले होते.

विद्यापीठे, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय कुलगुरूंच्या अभिप्रायानंतर

बैठकीत कुलगुरूंनी आपल्या परिसरातील सध्या निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

प्रकल्प रखडवल्यास नवीन बिल्डर नियुक्त; स्वयंपुनर्विकास किंवा म्हाडामार्फत इमारत पूर्ण करता येणार

मुंबईत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडलेले आहेत.

कोरोनाच्या 282 नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’चे 55 टक्के रुग्ण; ‘डेल्टा’ चे 13 टक्के तर, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’...

यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे 55 टक्के रुग्ण आढळले आहेत.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; मनमोहक आतषबाजीने परिसर उजळला

न्यूझीलँडच्या ऑकलंडपासून नवववर्षाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

राज्यात 24 तासात कोरोनाचे 8067 रुग्ण आढळले

गेल्या 24 तासात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

बोरी अंबेदरी, दहिकुटे पाईप कालवाद्वारे 60 टक्के पाणी बचत होणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

आपल्या गावामध्ये सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.

पर्ससीन मासेमारी आजपासून बंद; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कारवाई होणार

नव्या कायद्यानुसार दंड दुप्पट करण्यात आल्यामुळे मच्छिमारांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

रुग्णालयात दाखल झाल्यावर सौवर यांच्यावर अँटीबॉडी कॉकटेल थेरपीद्वारे उपचार करण्यात आले.

रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्या – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात.

कराडमध्ये घुशीच्या पिंजऱ्यात उदमांजर सापडले; नैसर्गिक अधिवासात मुक्तता

सापडलेला इंडियन स्मॉल सिव्हेट (उदमांजर) हा नर आहे. तो सुस्थितीत आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत वायू गळती; ग्रामस्थांमध्ये घबराट

लोटे औद्योगिक परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओमायक्रॉनच्या फैलावाच्या वेगाने संशोधकही धास्तावले; यापासून बचाव करणे कठीण

हा नवा व्हेरिएंट झपाट्याने फैलावत असून त्यांची संक्रमणाची क्षमता खूप जास्त आहे.

थर्टी फर्स्ट…सेफ्टी फर्स्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढताना दिसत आहे.

कठोर पावले उचला; महाराष्ट्रासह आठ राज्यांना केंद्राचा आदेश

कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटचा समूह संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील ओमायक्रोनचा पहिला बळी

‘ओमायक्रोन’चा देशातील पहिला बळी ठरला आहे.

म्याव म्याव म्याव… इकडे धाव, तिकडे धाव ; नीतेश राणे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत स्वाभिमानचा पुण्यातील कार्यकर्ता सचिन सातपुते याच्यासह सहाजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत
chinese-soldiers-in-ladakh

चिनी सैन्य थंडीने कुडकुडले;लडाख, तिबेट सीमेवर तैनात केले रोबोट

लडाखमध्ये पारा उणे 17 पर्यंत खाली घसरला आहे. तिबेटमध्येही शून्या खाली तापमान गेले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा 23 मेपर्यंत पूर्ण होणार

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी 400 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

ओमायक्रोन मंत्रालयात पोहोचला; दोन पोलीस आणि एक क्लार्क पॉझिटिव्ह

महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रोनचा रुग्ण डोंबिवलीत सापडला होता.

मुद्दा – जातीनिहाय जनगणना गरजेची

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशातील ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नांची हेळसांड चालू आहे.

संबंधित बातम्या