Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

नेव्ही नगर परिसरात संशयित बोटीचा वावर  

नववर्षाच्या पूर्वसंध्येला नेव्ही नगर परिसरात संशयित बोट फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस व नौदलासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. गस्तीनौकांनी तत्काळ समुद्रात गस्त घातली, पण...

गोळीबार करून पसार झालेल्या सराईताला बेड्या; वारजे पोलिसांची कामगिरी

पुणे शहरातील वारजे भागात दुचाकीवरून जाणाऱ्या एकावर गोळीबार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला वारजे पोलिसांनी अटक केली. नऱ्हे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून...

ब्रह्मपुरीत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने केबल ऑपरेटर गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नगरपरिषदेच्या इमारतीवार चढून टीव्ही प्रक्षेपणच्या केबलची दुरुस्ती करताना मोठ्या लानईच्या विजेच्या तारेला हात लागल्याने केबल ऑपरेटर संजय रणदिवे (52) पेठवार्ड...

सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे गर्दीने फुलले

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी जमली आहे. हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्टस हाऊसफुल्ल झाली आहेत. नवीन वर्षाच्या...

सुकीवली चव्हाणवाडी येथे दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड तालुक्यातील सुकिवली कर्टेल रस्त्यावरील चव्हाण वाडी नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. सुनील तुकाराम यद्रे (वय 42)...

सराईत चोरट्यांकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पुणे शहर परिसरात दुचाकी चोरणार्‍या चोरट्यांना जेरंबद करीत त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले. आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यातील चार गुन्हे...

बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणारा अटकेत; येरवडा पोलिसांची कारवाई

बेकायदेशीररित्या जवळ पिस्तूल बाळगणार्‍याला येरवडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. येरवड्यातील क्षिरसागर हॉल परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले...

शिंदे गटातील धुसफूस उघड; अब्दुल सत्तार यांचा पक्षातील नेत्यांवरच निशाणा

गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहे. त्यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडींबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांनी...

नववर्षात शरद पवार यांच्या ‘या’ अपेक्षा; अर्थकारण, शेती याबाबतही केले मत व्यक्त

2022 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. या दिवशी सरत्या वर्षाने काय दिले यावर नजर टाकत नवीन वर्षाचे विविध संकल्प करण्यात येतात. तसेच नवीन वर्षातील...

आमच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू; नवीन वर्षात अजित पवार यांचा संकल्प

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने अनेक जण विविध संकल्प करत असतात. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही...

राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू, घडलेल्या घटनांमधून सत्ताधाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा; शरद पवार यांनी...

सरणारे 2022 हे वर्ष आणि आगामी वर्षाबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. तसेच त्यांनी राज्यातील राजकीय घटनांवरून सत्ताधाऱ्यांना...

 ठसा – प्रवीण बांदेकर

>> प्रशांत गौतम प्राध्यापक, लेखक, कवी आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्ते अशी ओळख प्रवीण बांदेकर यांची सांगितली जाते. कोकणातील सावंतवाडी परिसरात राहून ते विविध भूमिकांतून...

स्त्री शक्तीः तिथे कर कायद्याचेही जुळती

>> अॅड. प्रतीक राजूरकर    [email protected] कायदा, कायदेशीर दृष्टिकोन हा परिस्थितीजन्य असायला हवा. कायद्याचे प्रतिबिंब समाजात आणि समाजाचे सशक्त कायद्यात असायला हवे. परस्परांना पूरक कायदे यातून...

वेब न्यूज – डॉक्टरांचे अक्षर वाचायचे आहे?

>> स्पायडरमॅन येणाऱ्या  काळात विविध टेक कंपन्या हिंदुस्थानात नवनवे तंत्रज्ञान सादर करणार आहेत. त्यामध्ये मनोरंजनाबरोबर शैक्षणिक, कृषी, आरोग्य सेवा, वाहन उद्योग अशा विविध शाखांचा समावेश...

सामना अग्रलेख – धोक्या-खोक्यांचे वर्ष!

सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे...

मुख्यमंत्री असल्याचे भान ठेवा; राजकीय भाषणावर अजित पवारांनी खडसावले

विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये राज्याच्या प्रमुखांची भाषणंही क्वचितच राजकीय होती. त्या भाषणामधून एकादाच मुद्दा मांडला जात होता. तर आता मात्र त्या उलट परिस्थिती बघायला मिळत आहे,...

नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने; श्री सिद्धिविनायक मंदिर उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत...

भाविकांना क्यूआर कोडद्वारे मर्यादित संख्येमध्ये दर्शनाची व्यवस्था केली आहे.

मुंबईत मालमत्ता खरेदीचा विक्रम; वर्षभरात 1 लाख 11 हजारांहून अधिक व्यवहार

मागील वर्षाच्या तुलनेत मालमत्ता खरेदीवर मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले होते.

सामना अग्रलेख – ‘साथ’ सरो, ‘साथ’ मिळो!

अंधारलेले, संकटांचे व कटू आठवणींचे 2021 हे वर्ष सरून नव्या वर्षाचा पहिला सूर्य प्रकाशमान झाला आहे.

वेब न्यूज – गुगल, फेसबुकला पुन्हा दणका

कायद्याचे आणि नियमांचे पालन न करणे आणि बजावलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करणे, असे आरोप या कंपन्यांवर लावण्यात आले आहेत.

लेख – शांत पंजाब हिंसक का झाला?

समाजविघातक आणि देशविघातक शक्तींपासून पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांनी आणि जनतेने सावध राहण्याची गरज आहे.

ठसा – मनीषा कोळी

बरीच वर्षं मी पाहिले की पूर्वापार चालत आलेल्या कलाकृती आणि अनेक दुकाने लुप्त होत चाललीत.

शेतात कांद्यापासून साकारली कलाकृती

दहाजणांना मदतीने तीन तासांमध्ये त्याने ही कलाकृती बनवली.

नागपूरच्या काव्य अग्रवालची कमाल; मुलांसाठी लिहिली भगवद्गीता

सर्वात लहान वयात भगवद्गीता लिहिण्याचा विक्रम काव्यने केला आहे.

स्वदेशी ‘कू’ ऍपने पार केला दोन कोटींचा टप्पा

कन्नड भाषेत सुरू झालेल्या ऍपने 2021 मध्ये चांगले यश मिळवले.

नटवर सिंगसाठी घेतली मेहनत

नटवर सिंगच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचे किरण गायकवाड सांगतो.

मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम; नवीन प्रभाग रचना आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर होणार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड कोटीचे अर्थसहाय्य

संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाइन अर्ज मागवले होते.

संबंधित बातम्या