Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3171 लेख 0 प्रतिक्रिया

हा फक्त मोदींचा कार्यक्रम; त्यामुळे काँग्रेस अयोध्येत जाणार नाही; राहुल गांधींनी स्पष्ट केली भूमिका

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांना आणि महंतांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले...

कूनो राष्ट्रीय अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आत्तापर्यंत 10 चित्त्यांनी गमावला जीव

मध्य प्रदेशातली कूनो राष्ट्रीय अभयारण्यात मंगळवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. हा चित्ता नामबियातून आणण्यात आला होता. त्याचे नाव शौर्य असे ठेवण्यात आले होते....

माझे पद मान्य नव्हते, तर अमित शहा माझ्याकडे का आले होते? उद्धव ठाकरे यांचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळीत जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा या महापत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची...

राज्यपालांकडून विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपालांकडून 12 आमदार नियुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, आज पुन्हा एकदा ही याचिकेवरील सुनावणी...

कुणबी नोंदींसाठी मराठा समाजाचा परळीत बैलगाडी मोर्चा; मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग

राज्यभरात सकल मराठा समाज ओबीसी आरक्षणाकरता रस्त्यावर उतरला आहे. परळी परिसरातील कुणबी नोंदींसाठी समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात कुणबी नोंदणी सापडत असताना परळी तहसीलमध्ये...

दलिप ताहिल वेगळय़ा भूमिकेत

अभिनेता  दलिप ताहिल यांनी हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटात ते एका खलनायकी भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. 26 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’...

वऱ्हाडी एकांकिकेने मारली बाजी

एकांकिकांच्या विश्वात आगळे स्थान राखून असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत रंगवेद, मुंबई या संस्थेच्या ‘उचल’ या वऱ्हाडी एकांकिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान प्राप्त केला...

विषयाची आकर्षक मांडणी

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक एखाद्या व्यक्तीसोबत किंवा समूहासोबत आपण जेव्हा संभाषण करत असतो तेव्हा आपण कोणत्या विषयावर बोलतो आहे, त्यासोबतच ते आपण कोणत्या पद्धतीने...

जय जय स्वामी समर्थ; गाठला एक हजार भागांचा टप्पा

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने उत्कृष्ट कथानकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच या मालिकेने 1000 भागांचा टप्पा गाठला. यानिमित्ताने  सहस्र भागपूर्तीचा...

यशाचा मुख्य सूत्रधार – कंपनी सेक्रेटरी

>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक कामगार, कंपनीचे संचालक मंडळ आणि ग्राहक यांतील एकमात्र दुवा आणि कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीस  जबाबदार असणारा कंपनीचा सचिव हा...

मुंबईच्या भार्गव भट यांना ‘इन्फोसिस प्राइज’; ‘मॅथमॅटिकल सायन्स’मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव

इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनतर्फे बंगळुरूमध्ये झालेल्या सोहळ्यात ‘इन्फोसिस प्राइज 2023’च्या विजेत्यांना गौरवण्यात आले. यामध्ये मुंबईतील भार्गव भट यांना मॅथमॅटिकल सायन्स या विषयातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इन्फोसिस...

सामना अग्रलेख – देवरा यांचे ‘मिंधे’ व्हिजन!

मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधे गटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर...

लेख – रेसकोर्स नूतनीकरणः एकजुटीने आंदोलनाची गरज

>> पांडुरंग ग. सकपाळ महालक्ष्मी रेसकोर्सचा नूतनीकरणाचा प्रस्ताव व निर्णय घाईघाईत एकतर्फी घेण्यात का येत आहे? याविरोधात सर्व क्रीडाप्रेमी मुंबईकरांमध्ये प्रचंड रोष व चीड आहे....

ठसा – सुनंदाताई पटवर्धन

>> महेश काळे प्रगती  प्रतिष्ठानच्या सुनंदाताई पटवर्धन गेल्या ठाणे जिह्यातील वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविणारी एक अख्खी पिढी संपली आहे. दिवंगत वसंतराव पटवर्धन...

नगरमध्ये मराठा मोर्चाची तयारी पूर्ण; 50 हजार वाहने मोर्च्यात सहभागी होणार

मराठा आरक्षणाचा संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाची नगर जिल्ह्यातील तयारी पूर्ण झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये मोर्चा मुक्कामी असताना राहण्याची करण्यात आली आहे....

कोपरगावात पतंगोत्सवाची धूम; लाखो रुपयांची उलाढाल

घराघरांवर गच्चीवर बाळ गोपाळ, तरुण-तरुणींची पतंग उडवण्यासाठी झालेली गर्दी ...सोबतीला टेप रेकॉर्डरचा दणदणाट.... धमाल गाणी मस्ती.... खाण्यासाठी भेळ भत्ता, समोसे, भजे, वडे.... आदींची रेलचेल...

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; नगर जिल्ह्यातील लोणीमध्ये भीतीचे वातावरण

राहाता तालुक्यातील लोणीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या अथर्व प्रवीण लहामगे या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून लोणी परिसरात...

कोकण रेल्वेत तीन महिन्यात सापडले 18 हजार 466 फुकटे प्रवासी; 5 कोटी 60 लाखांचा...

कोकण रेल्वेतील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या फुकट्या प्रवाशांवर कोकण रेल्वेची करडी नजर आहे. डिसेंबर महिन्यात कोकण रेल्वेमध्ये तब्बल 6 हजार 675 फुकटे...
cold-wave

उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट; महाराष्ट्रातही थंडी सुरू होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दोन आठवड्यांपूर्वी रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र, दिवसभर उकाडा कायम होता. तसेच अरबी...

महायुतीत उमेदवारीवरून धुसफूस; यवतमाळ-वाशीममध्ये एक अनार और सौ बिमार

>>प्रसाद नायगावकर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चांगलीच धुसफूस असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या यवतमाळ येथील मेळाव्यात मिंधे गटाच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार...

कोडपा खिंडी जंगलातील कोंबडा लढतीच्या जुगारावर छापा; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यातील पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या कोडपा खिंडी जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबड्यांच्या लढतीवर जुगार खेळण्याच्या बाजारावर छापा टाकण्यात आला. स्थानिक...
supreme_court_295

राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिका दाखल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आणि आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला. या निकालात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि...

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...

फिक्सिंगची चिरफाड; उद्धव ठाकरे यांची उद्या मुंबईत महापत्रकार परिषद

लोकशाही व संविधानाची तिरडी बांधणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील खोटारडेपणा जनतेच्या साक्षीने उघडा पाडणार सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली चौकट झुगारून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार...

हा दौरा आहे की सहल? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची सडकून टीका

बेकायदेशीर सरकारचे घटनाबाह्य मुख्यमंत्री 70 जणांना घेऊन दावोसला जात आहेत. यात पती-पत्नी सोबत आहेत हे समजू शकतो, पण मुलांनाही सहल असल्यासारखे सोबत नेत आहेत. मिंधे...

जोगेश्वरी येथील सुप्रीमो बँक्वेट क्लबची वस्तुस्थिती; मनी लॉण्डरिंग झालेच नाही तर गुन्हा कसला?

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील सुप्रीमो क्लब भूखंडाच्या कथित गैरवापर प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा तसेच ईडीने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तपास यंत्रणांनी कथित 500...

भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर; बीडच्या मेळाव्यात समर्थकांचा राडा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज रविवारी महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या बॅनरवर महायुतीच्या सर्व नेत्यांचे फोटो होते. मात्र, गोपीनाथ मुंडे...

मनोरंजन डी स्मोक बॉम्ब हल्ल्याचा मास्टरमाइंड; पॉलिग्राफ, नार्को चाचणीनंतर पोलिसांचा दावा

संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक बॉम्ब फोडल्याप्रकरणी पाच आरोपींची पॉलिग्राफ, नार्कोसह ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली. या चाचण्यांअंती मनोरंजन डी हाच...

हिट ऍण्ड रन अपघातांत वाढीव भरपाईसाठी विचार करा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिली आठ...

हिट अॅण्ड रन अपघातांतील मृत्यू आणि गंभीर दुखापतींसाठी नुकसानभरपाईची रक्कम दरवर्षी वाढवता येईल का यावर विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पेंद्राला दिले आहेत. सरकारने...

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन

भुला पाना बहुत मुश्किल है सब कुछ याद रहता है; मोहब्बत करनेवाला इस लिए बरबाद रहता है... असे प्रसिद्ध शेर आणि गझल लिहिणारे उर्दू...

संबंधित बातम्या