ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2831 लेख 0 प्रतिक्रिया

पत्नीचा खून, दोन मुलांना घेऊन पती पसार

कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय 30, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा डोक्यात बांबूने वार करून खून केला. गुरुवारी...

रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनिंगचा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ट्रकमधून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त...

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50 टक्के रक्कम देण्यास परवानगी; राजेंद्र चोपडा यांची माहिती

नगर अर्बन को-ऑप. मल्टिस्टेट बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेत 5 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या सुमारे 1900 हून अधिक ठेवीदारांना 50 टक्के...

ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार; जोर्वे ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा आमरण उपोषण करणार

मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आतापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली दिली गेली आहे. मात्र, या वस्तू गावात आलेल्या नाहीत....

कराड शहरामधील 67 इमारती धोकादायक स्थितीत; नगरपालिकेच्या नोटिशांकडे दुर्लक्ष

कराड शहरातील 67 इमारती सध्या धोकादायक स्थितीत असून, त्यांचे मालक इमारती उतरवण्याच्या नोटिसांकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहेत. 40 वर्षांपूर्वी दगड, माती, लाकडापासून बांधलेल्या इमारतींची...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस कुटुंबियांसोबत मजेत जाणार आहे आरोग्य - पोटाचे विकार...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे आरोग्य - प्रवासात प्रकृतीची काळजी...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे आरोग्य - दगदग वाढणार आहे आर्थिक...

Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली

इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने जगावरील महायुद्धाचे सावट दूर झाले आहे. मात्र, अमेरिकेने केलेल्या एका दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या युद्धाच्या कालावधीत...

वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

देशातील जनता सध्या वाढत्या महागाईत होरपळत आहे. आता त्यातच रेल्वेनेही जनतेला दणका देत तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. हे वाढीव दर 1 जुलैपासून लागू...

इराण-इस्रायल युद्धाचे गडद ढग ओसरले, सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर…

इराण-इस्रायल युद्धाचा जगावर परिणाम झाला होता. तसेच जगातील अनेक शेअर बाजार दबावाखाली व्यवहार करत होते. त्यातच सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुतंवणूकदार सोन्या-चांदीत गुंतवणूक करत...

फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहे. या निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचे त्यांनी आकडेवारीवरून दाखवून दिले आहे....

चंद्रपुरात सैराट झाले वाळू माफिया; जप्त केलेला हायवा नेला पळवून,गुन्हे दाखल

राज्यभर नुकतेच वाळू घाटांचे लिलाव झाले. राज्यभर हे घाट राजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या दबंग व्यक्तींनी संगनमताने घेतले आहेत. घाटांचे लिलाव झाले. मात्र पावसाळा लागल्याने 10...

इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी, शेअर बाजाराने साधली ‘सुवर्ण’संधी; घोडदौडीला पुन्हा सुरुवात

इराण- इस्रायल युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह देशातील शेअर बाजारही दबावाखाली होते. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रावर हल्ला केल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली...

न्यूझीलँडमध्ये आदिवासींकडून हिंदुस्थानविरोधात निदर्शने; ध्वजाचा अवमान, अराजक पसरण्याची शक्यता

न्यूझीलँडमध्ये किवी आणि माओरी आदिवासी जमातींनी द्वेषाचे तीव्र प्रदर्शन करत हिंदूंचे झेंडे जाळल्याने अराजकता पसरली आहे. द्वेषाच्या वाढत्या लाटेने अराजकतेचे संकट निर्माण होण्याची भीती...

वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत

देशभरात हायवे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यात वाहतूककोंडीमध्ये अडकले. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक...

देशाने एकजूट दाखवली, मात्र भाजपने लष्कराच्या शौर्याचे श्रेय लाटले; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाणा

कर्नाटकातील रायचूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान...

दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच

गतवर्षी लोणावळा येथील भुशी धरणामागील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेला होता. तर, मागच्या आठवड्यात कुंडमळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे लोखंडी...

पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी; पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांमध्ये गर्दीचे नियंत्रण, व्यवस्थापन करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा प्रथमच 'एआय' तंत्रज्ञानाचा (आर्टिफिशियल...

पुणे महापालिकेचे विभाजन हवेच! सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

पुणे क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका असा नावलौकिक पुणे महापालिकेचा आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणाचा ताण महापालिका प्रशासनाला सोसत नाही. समाविष्ट गावांची अवस्था अत्यंत बिकट...

दशहरी, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला

केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला आहे. उत्तर प्रदेशातून या आंब्यांची आवक वाढली असून, या आंब्यांनाही चांगली...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात आर्थिक लाभाचे योग आहेत आरोग्य - मन प्रसन्न...

ट्रम्प यांना नोबेल देण्यासाठी कौतुकसुमने उधळली! अमेरिकेची मेजवानी झोडणाऱ्या असीम मुनीरला पाकिस्तानींनीच झोडपले

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान फिल्ड मार्शल असीम मुनीर हे देशाचे नायक आहेत, असे भासवत होते. व्हाईट हाऊसकडून त्यांना विशेष आमंत्रण मिळाले होते. तेथे त्यांनी शाही...

स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा भगवा फडकवा; विनायक राऊत यांचे चिपळूणमध्ये आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा...
tehran trump

विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती

डोंगरावरचे खडक कोसळले...अण्वस्त्र केंद्राचे छप्पर खड्ड्यात गेले...अण्वस्त्रनिर्मितीचे नामोनिशाण मिटवले...यालाच म्हणतात विनाशाचे तांडव, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या उद्ध्वस्त केलेल्या अण्वस्त्र केंद्रांचे...

पक्ष फोडण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनीच भय आणि भ्रष्टाचारनिर्मिती केली; संजय राऊत यांचा हल्लाबोल

भय आणि भ्रष्टाचार हाच भाजपचा मंत्र असून त्यांनी राज्यात शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी याचा वापर केला. मोदी, शहा, फडणवीस यांनी...

महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्राचे आणि मुंबईचे मराठीपण संपवण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रावर हिंदी लादून मुंबई कोणाच्यातरी घशात घालत मराठी माणसाला हद्दपार करण्याचे कारस्थान सुरू आहे,...

जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

इराण-इस्रायल युद्धाची तीव्रता वाढत असतानाच त्यात अमेरिकेनेही उडी घेतल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या युद्धात इस्रायल किंवा इराण कोणीही माघार घ्यायला तयरा नसल्याने...

इराण इस्रायल युद्धाच्या काळ्या ढगात ‘होर्मुझ’वर संक्रात येण्याची शक्यता; तेल आयातीसाठी हिंदुस्थानने घेतला मोठा...

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र होत आहे. आता या युद्धात अमेरिकाही उतरल्याने जगभरात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेनेही इराणच्या तीन महत्त्वाच्या अण्वस्त्र...

महाराष्ट्रात परिवर्तनाची मोठी लाट, चोरांचे दिवस लवकरच संपतील; सुभाष देसाई यांचा विश्वास

एकेकाळी देशात रुबाबदार प्रदेश म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राचे आता सर्वत्र हासे सुरू झाले आहे. येथील राजकारणी पळून गेले आणि त्यांनी चोरून सरकार स्थापन केले,...

संबंधित बातम्या