सामना ऑनलाईन
2141 लेख
0 प्रतिक्रिया
चेन्नईमध्ये पहिली एसी लोकल ट्रेन सुरू
चेन्नईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने शनिवारी चेन्नई ते चेंगलपट्टू दरम्यान आपली पहिली एसी लोकल ट्रेन सुरू केली आहे. या नव्या...
कॅनडात दोन हिंदुस्थानी तरुणांना 3 वर्षाची शिक्षा
कॅनडामध्ये राहत असलेल्या दोन हिंदुस्थानी तरुणांना दोषी ठरवल्यानंतर प्रत्येकाला दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गगनप्रीत सिंग आणि जगदीप सिंग असे या दोन्ही आरोपींची...
1 ऑगस्टपासून यूपीआयचे नियम बदलणार
फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या यूपीआय अॅप्सचा वापर करणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमात बदल केले...
गुगल आणि मेटाला ईडीची नोटीस
जगप्रसिद्ध टेक कंपनी गुगल आणि मेटाला सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने नोटीस पाठवली आहे. सट्टेबाजी अॅप प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या...
आठवडाभरात चांदी अडीच हजारांनी महागली
सोने आणि चांदीला अच्छे दिन आले असून अवघ्या आठवडाभरात चांदी थेट अडीच हजार रुपयांनी महागली आहे. तर सोन्याच्या किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे. गेल्या...
एटीएममध्ये 100, 200 रुपयांच्या नोटा वाढवा; आरबीआयचे सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना निर्देश
एटीएममध्ये केवळ 500 रुपयांच्या नोटा मिळत असल्याने अनेक ग्राहक नाराज आहेत. त्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरबीआयने...
गुजरातमधील राजकीय पक्षांची चांदी; मान्यता नसतानाही उत्पन्न 223 टक्क्यांनी वाढले, 3 निवडणुका लढवल्या, मते...
देशात नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांचे उत्पन्न 2022-23 मध्ये तब्बल 223 टक्क्यांनी वाढले आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या नवीन अहवालात ही धक्कादायक माहिती...
यमुना नदीतील प्रदूषण 4 पटीने वाढले! भाजपच्या नुसत्या बाता, विधानसभा निवडणुकीतील आश्वासनाचा पडला विसर
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपने यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा बनवून आप सरकारला बदनाम केले. यमुना नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न रस्त्यांपासून...
पाऊलखुणा – हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर
>> आशुतोष बापट
हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी....
वेबसीरिज – आपलीशी वाटणारी कथा
>> तरंग वैद्य
आपली स्वप्नं, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून अनेक वेळा परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं हे सत्य सांगणारी ‘आगरा अफेअर’ ही मालिका. स्वतःची तत्त्वं सांभाळत आकाश...
साय-फाय – इंटरनेट आणि महिला सुरक्षा
>> प्रसाद ताम्हनकर
बंगळुरू पोलिसांनी नुकतीच गुरदीप सिंह नामक एका तरुणाला अटक केली आहे. महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ काढणे आणि ते इंटरनेटवर अपलोड...
मुद्रा – कॅनडातील ‘आयबी’मध्ये मराठी ठसा!
>> शुभांगी बागडे
कॅनडाच्या संरक्षण सेवेत कार्यरत राहून कॅनडा ते भारत असा सत्यानंद गायतोंडे यांच्या कार्याचा विस्तारलेला आलेख. पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक उंचावली जावी यासाठीचे...
मंथन- निमिषा प्रिया – एकत्रितपणाची साक्ष
>> अॅड. प्रतीक राजूरकर
16 जुलै रोजी मूळच्या भारतीय, येमेनस्थित परिचारिका निमिषा प्रिया यांच्या मृत्युदंडाला तात्पुरती स्थगिती मिळाली. यामुळे निमिषा यांच्याबाबत आशा पल्लवित झाल्या असून...
सायबर विश्व – ‘मूनलाइटिंग’ची चर्चा का?
>> महेश कोळी
सोहम पारेख नावाच्या अभियंत्यामुळे सध्या मूनलाइटिंग ही संकल्पना उद्योग वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोहमवर एकाच वेळी तब्बल पाच कंपन्यांमध्ये काम करून...
समाजभान – सलोख्याचा गोफ सुटू नये…
>> मेधा कुळकर्णी
राहुरी तालुक्यातल्या गुहा गावाने मुस्लिम गावकऱ्यांवर सामाजिक, आर्थिक बहिष्कार घातला आहे. याला निमित्त ठरला आहे येथील सुफी व नाथ संप्रदाय, परंपरा एकत्रित...
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा...
हिंदुस्थान- पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने घेत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा दावे केले आहेत. मात्र, मोदी सरकार याबाबत काहीही बोलत नसून मौन पाळत...
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा...
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची दर्शनाची आस अधुरीच राहिली आहे. दर्शनाआधी महिला भाविक चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने...
महाकाली ढोकळा खात नाही, मतदारांना आकर्षित करण्याचा मोदींचा प्रयत्न फसलाय; महुआ मोइत्रा यांचा टोला
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगाल दौऱ्यातील भाषणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा...
जमीन माफियांची वखवख सुरू आहे , पक्ष बदल्यावर सामंताची भूमिका कशी बदलते? ॲड.असीम सरोदे...
वाटद एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन हस्तांतरित करणार आहेत. त्यापैकी एक हजार एकर जमीन रिलायन्स डिफेन्सला देणार मग उर्वरित बाराशे एकर जमीन कुणाला...
नाशिक हनी ट्रॅपमुळेच मिंधे सत्तेत आले; विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा
राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले...
Savali Bar Mumbai – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार; FIR मधून...
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विधान परिषदेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना...
वाटद एमआयडीसी विरोधी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; एक इंचही जमीन देणार नाही, जिल्हा संपर्कप्रमुखांचा इशारा
वाटद एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंच जरी जमीन घेतली तर मी आडवा उभा राहीन. तुम्ही उद्योगमंत्री,पालकमंत्री असलात तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे....
अतिशय लाजिरवाणे! भाजप दुटप्पी वागणुकीचा महागुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात नेहमीच कुरघोडी सुरू असतात. सतर्क सुरक्षा दलामुळे पाकड्यांचे सर्व कुटील डाव हाणून पाडण्यात येतात. कश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचा...
Air India Plane Crash – बेजबाबदार वार्तांकन प्रकरणी डब्ल्यूएसजे आणि रॉयटर्सला पायलट फेडरेशनकडून नोटीस
अहमदाबादमधील विमान दुर्घटनाप्रकरणी अहवाल सादर करण्यात आले आहेत. तसेच या घटनेचे बेजबाबदारपणे वार्तांकन केल्याप्रकरणी द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) ने द वॉल स्ट्रीट...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य - मन प्रसन्न होणार...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 18 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य - मनावरील दडपण कमी...
‘तेजस एमके-1 ए’ निर्मितीला वेग; डिसेंबरपर्यंत तयार होणार 12 स्वदेशी फायटर
हिंदुस्थानी वायुदलाला ‘तेजस एमके - 1 ए’ची प्रतीक्षा आहे. हे संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ते...
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क आता विसरा…सिंगापूर बनले जगातील सर्वात महागडे शहर
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कला मागे टापून सिंगापूर हे जगातील महागडे शहर बनले आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रँकिंगवरून ही बाब समोर आलीय. स्वीसची फायनान्शिअल कंपनी ज्युलियस...
निवडणुकीआधी बिहार सरकारला हवंय 16 हजार कोटींचं कर्ज
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि पाण्यासारखा पैसा खर्च करण्यासाठी नितीशबाबू सरकारला पैशांची गरज पडली आहे. ऐन निवडणुकीआधीच बिहार सरकारला 16 हजार...
बंगळुरूमध्ये पुन्हा ओन्ली कॅश
एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये अग्रेसर असलेले बंगळुरू शहर आता पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहे. छोटे विक्रेते, दुकानदार यांना लाखोच्या जीएसटी नोटिसा मिळाल्या आहेत. त्यामुळे कर...





















































































