ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2141 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्रावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज, वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली;...

राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास...

जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणवीसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ यांचे...

राज्यातील भाजप युती सरकार आणू पहात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू आहे. ब्रिटीश सरकारने 1919 मध्ये देशात रौलेट कायदा आणला होता. कोणालाही,...

शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब; सुप्रिया सुळे यांनी सरकारला...

शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आरोग्य - पथ्यपाणी सांभाळा आर्थिक...

बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित, आदिती तटकरे यांची माहिती

अक्कलकुवा तालुक्यात मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी...

अटलजी आणि आडवाणींच्या भाजपची ‘रुदालीं’नी हत्या केलीय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला

शिवसेनेबरोबर ज्याची युती होती तो मूळ भारतीय जनता पक्ष मेलाय,  लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपची सत्तापिपासूंनी हत्या केलीय, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख...

मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय! भाजपची 107 हुतात्म्यांवर गुळणी

‘हिंदीसक्ती’वरून महाराष्ट्रात तोंडघशी पडलेल्या भारतीय जनता पक्षाचा जळफळाट झाला आहे. याच नैराश्यातून भाजपने आज मुंबईसह महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांवर गुळणी टाकली. भाजपचे खासदार...

अंधेरीत कांदळवनाची कत्तल करून भूखंड हडप

अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील सुमारे 350 एकर जागेवरील कांदळवनाची कत्तल करत भराव टाकून हा भूखंड हडप करण्यात आला आहे. कांदळवनाची कत्तल, वृक्षतोड...

ईव्हीएम हटाव… देश बचाव…मारकडवाडीतील ग्रामस्थांची विधान भवनावर धडक; पोलिसांकडून अनेक निदर्शकांना अटक

ईव्हीएमविरोधात सोलापूरच्या मारकडवाडीतील ग्रामस्थांनी आज विधान भवनाबाहेर जोरदार आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असे फलक झळकावत त्यांनी ईव्हीएमविरोधात घोषणाही दिल्या. अचानक झालेल्या या...

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बैठक

पीएमजीपी (पंतप्रधान गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत लोकप्रतिनिधी, समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना...

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय; त्रिभाषा सूत्राची संघाने हवा काढली

 ‘देशातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा असून त्या-त्या ठिकाणच्या भाषेतच प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे,’ अशी भूमिका मांडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज केंद्र सरकारच्या...

मंत्री शिरसाट पुत्राच्या हॉटेल सौद्याची उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. मंत्र्यांच्या मुलासाठी 150 कोटी रुपयांच्या हॉटेलची विक्री ही केवळ 65 कोटींना करण्यात आली. यासाठी...

देवाभाऊंच्या राज्यात सावकारी पाश; भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जीवन संपवले

भाजप पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली...

प्रताप सरनाईकांनी एसटी कर्मचाऱ्यांना गंडवले; पगार पुन्हा लटकवला

मिंधे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साफ गंडवले. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला देऊ, असे आश्वासन सरनाईकांनी...

वारकरी तुम्हाला नक्षलवादी वाटतात काय? शामसुंदर महाराजांचा संताप

वारीमध्ये अर्बन नक्षली घुसल्याच्या मिंधे गटाच्या आरोपाने पुरोगामी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे. या आरोपांवर वारीमध्ये प्रबोधनात्मक कीर्तन करणारे ह.भ.प. शामसुंदर...

कामे न करताच 1 कोटी 47 लाखांचे बिल अदा

छत्रपती संभाजीनगरातील लासूर येथील शाळा आणि गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला असून कोणतेही काम न करता ठेकेदाराला 1 कोटी...

मुद्दा – पोशिंदा ‘कंगाल’ पीक विमा कंपन्या ‘मालामाल’

>>  अनंत बोरसे 2016  ते 2024 या पीक विमा कंपन्यांनी सात हजार एकशे कोटी रुपयांचा नफा कमावला तर सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना...

लेख – अमेरिकेला ‘फेंटानिल’चे ग्रहण 

>>सनत्कुमार कोल्हटकर,  [email protected] चीनकडून पुरवठा होणाऱ्या फेंटानिलच्या घटक पदार्थांवर नियंत्रण आणण्याचे अमेरिकेने चीनला कळविले असल्याचे सांगतात. चीनकडून होणाऱ्या फेंटानिलच्या काही घटक द्रव्यांच्या पुरवठ्यासाठी मेक्सिकोमधील काही...

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची घोर विटंबना; काँग्रेसने केला दुग्धाभिषेक

पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची माथेफिरुने घोर विटंबना केली. त्याने पुतळ्याची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरू सूरज आनंद शुक्ला याला...

सामना अग्रलेख – श्रीमंतांचेच राज्य, गरीबांचे कोण?

ना शेतमालाला हमीभाव, ना बेरोजगारांच्या हातांना काम, ना कष्टकरी-शेतमजुरांना रोजगार हमीचा लाभ, ना गरिबी आणि गरीबांच्या संख्येत घट. वाढ झालीच असेल तर ती मोदीमित्र...

भेसळयुक्त तेलाची विक्री; दोन अधिकारी निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आल्याने याप्रकरणी एफडीएचे सहआयुक्त व सहाय्यक आयुक्त अशा दोघांना...

मीठभाकर खाऊन आम्ही सुखी, वाटद एमआयडीसीला जमिनी देणार नाही; सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ठणकावले

आम्ही आमच्या शेतीवाडी,आंबा-काजू उत्पन्नात समाधानी आहोत. उद्या सागरी महामार्ग होणार आहे, त्यामुळे पर्यटन वाढणार आहे. अशावेळी आमच्या करोडो रूपयाच्या जमिनी आम्ही एमआयडीसीला कवडीमोल दराने...

राज्यात निवडणुकांचे पडघम; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगानेही यासाठी महत्त्वाची बैठक...

दै. ‘सामना’ चा प्रभाव; हडोळतीच्या हतबल शेतकऱ्याकडे सुरू झाला मदतीचा ओघ

लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जू घेऊन आंतर मशागत करतानाचे वृत दैनिक सामनाने 30 जून रोजी प्रसिद्ध केले...

मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी हिंदी वादावर केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. दुबेंच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाला मराठी हिंदी वाद निर्माण...

शासकीय अध्यादेशामुळे पुन्हा एकदा लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित; सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली

मागील 16 वर्षांपासून लातूरकर जिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीसाठी वाट पाहत आहेत. जिल्हा रुग्णालयाची जागा निश्चिती करण्यासाठी सुरुवातीला झगडावे लागले. आता जागेचा प्रश्न निकाली निघाला असला...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी. आरोग्य - दिवसभरात थकवा जाणवणार आर्थिक...

गरिबी वाढतेय, मोजक्याच धनदांडग्यांच्या हाती पैसा; गडकरींनी ‘सब का विकास’ उघडा पाडला

देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात गरीबांची संख्या...

शिक्षणाची पाटी फुटली; राज्यात आठ हजार गावांमध्ये शाळाच नाही

समग्र शिक्षण अभियानाचा अर्थसंकल्प ठरवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीतील ‘युडायस’च्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 8 हजार 213 गावांमध्ये...

मराठीप्रेमींचे आज आझाद मैदानावर धरणे; पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणारा शासकीय निर्णय सरकारने तूर्त मागे घेतला असला तरी संकट टळलेले नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती...

संबंधित बातम्या