Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3128 लेख 0 प्रतिक्रिया

सामना अग्रलेख – मोफत धान्याची ‘बेडी’

या देशात आमदार-खासदारांना 50-50 कोटी रुपये देऊन विकत घेतले जाते, पण गरीबांच्या तोंडावर पाच किलो धान्य मारले जाते. ज्यांना निवडून दिले ते 50-50 कोटींत...

लेख – भारतीय उपखंडातील बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक!

>>जयंत माईणकर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लिम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक. या तिन्ही देशांत निवडून येण्यासाठी अल्पसंख्याकांची मते महत्त्वाची ठरतात आणि ज्या पक्षाला...

ठसा – राजकुमार कोहली

>>दिलीप ठाकूर गेल्या  आठवडय़ात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजकुमार कोहली यांच्या निधनाचे वृत्त समजताच माझ्या डोळय़ांसमोर ‘नागिन’ (1976) चित्रपटाची लॉबी कार्डस् आली. मला आठवते या...

जनतेच्या वैद्यकीय बिलांसाठी दरमहा माझा 20 लाख खर्च होतो; डीके शिवकुमार यांची माहिती

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी कर्नाटकातील आरोग्य सेवांची माहिती देत वैद्यकीय सेवा महागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या परवडत नाहीत. त्यामुळे ते आर्थिक मदतीसाठी सरकारकडे...

काँग्रेसची जोरदार मुसंडी; मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्ता येणार, राजस्थान, तेलंगणात चुरस कायम

आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता या पाचही राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 3...

दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला; शुक्रवारी होणार सुनावणी

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्यामुळे न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे....

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलकांना पोलिसांनी अडवले

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला निघालेले असताना त्यांना पोलिसांनी आडिवरे येथे अडवून पूर्णगड येथे पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले. मुख्यमंत्री...

दारव्हा तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे धडक आंदोलन

>> प्रसाद नायगावकर शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा काढला. तरीही अद्यापपर्यंत असंख्य शेतकऱ्यांना नुकसानीचा पिक विमा मिळाला नाही. तसेच काही शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा पिक...

गारपीटग्रस्तांना ई पीक पाहणी नोंद अट शिथिल करावी; माजी आमदार विजय औटी यांची मागणी

नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात सर्वत्र बसला आहे. सर्वाधिक नुकसान पारनेर तालुक्यामध्ये झाले आहे. पारनेर तालुक्यातील 24 गावांना गारपिटीचा व अवकाळीचा फटका...

हिरडा, दुधाला रास्त भाव देण्याची मागणी; अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

हिरडा व दुधाला रास्त भाव द्या, या मागणीसाठी अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढविण्याबाबत...

कासीम खान मशिदीतील चोरीची पोलिसांनी केली उकल; छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलगा ताब्यात

नगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. धर्म शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलानेच मशिदीत चोरी केल्याचे उघड झाले आहे....

रुग्णालये कॉर्पोरेट मशीनप्रमाणे काम करत आहेत; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील राज्यस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया...

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत जेरबंद; 4 गुन्हे उघडकीस, 1 लाख 75...

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरी व घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून 1 लाख...

…दोन्ही देशातील संबंध आणि धोरणांच्या विपरीत मत; पन्नूच्या हत्येबाबतच्या अमेरिकेच्या आरोपांना हिंदुस्थानचे प्रत्युत्तर

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने हिंदुस्थानी नागरिका विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. निखील गुप्ता असे या हिंदुस्थानी नागरिकाचे...

एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…जाणून घ्या कधी कळणार अंदाज…

देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. या राज्यात कोणाचे सरकार बनणार, याबाबत सर्व देशात उत्सुकता आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यातील...

Astrology । Horoscope । 30 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - गुरुवारी आद्रा नक्षत्र 2.00 वाजेपर्यंत आहे, त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र आहे. तसेच शुभ योग आहे. कार्तिक कृष्ण तृतीया आहे. त्याचप्रमाणे संकष्ट...

कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही; दत्ता दळवी भूमिकेवर ठाम

एका सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक शब्द वापारल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी...

देव तारी त्याला कोण मारी! गाझामध्ये तब्बल 37 दिवसांना ढिगाऱ्याखाली राहूनही चिमुरडा बचावला

देव तारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. गाझामध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर तब्बल 37 दिवसांनी ढिगाऱ्याखाली एक चिमुरडा जिवंत सापडला...

निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा; बाळासाहेब थोरात यांची...

मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड...

कांदा कापूस द्राक्ष बागांवर अवकाळीचा पावसाचा घाला; श्रीगोंदा तालुक्यात मोठे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने कांदा, कापूस, लिंबू, डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पारगाव...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूरसाठी मध्य रेल्वे 2 एकमार्गी विशेष गाड्या...

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे. छत्रपती शिवाजी...

आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे सिंधुदुर्गात दाखल

भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात नौदलाची जहाजे यायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात दाखल झाली. आयएनएस ब्रम्हपुत्रा...

IREDA IPO मिळालेल्या गुतंवणूकदारांची चांदी; लिस्टिंगनंतर दोन दिवसात 12880 रुपयांचा फायदा, शेअरमध्ये तुफान तेजी

सरकार फायनान्स कंपनी IREDA ने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. या आयपीओने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. हा आयपीओ 56...

चीनमधील गूढ व्हायरसमुळे हिंदुस्थानचे टेन्शन वाढले; 6 राज्यांना अलर्ट

चीनमध्ये न्यूमोनिसारख्या गूढ आजार वाढत आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये प्रसार होणाऱ्या या रोगामुळे जगात कोरोनासारखी महामारी निर्माण होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली...

राहुल द्रविडच राहणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; सपोर्ट स्टाफच्याही करारात वाढ

विश्वचषकाचे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण असणार याबाबत चर्चा सुरू होती. मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांचा करार संपत असल्याने नव्या प्रशिक्षकाची...

हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर कधी आणि कसे पोहचणार; एस. सोमनाथ यांनी सांगितली ISRO ची योजना

चांद्रयान 3 च्या अभूतपूर्व यशामुळे देशातील अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोचे जगभरात नाव झाले. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नव्हते, ते हिंदुस्थानने करून दाखवले आहे....

शेअर बाजाराने गाठला विक्रमी टप्पा! बीएसईची मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरच्या पार

जागतिक शेअर बाजारात चढउतार होत आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही दबावाखाली आहे. अशा परिस्थितीतही देशातील शेअर बाजाराने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. आता शेअर बाजाराकडून...

Astrology । Horoscope । 29 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - बुधवारी मृग नक्षत्र 1.58 पर्यंत आहे, त्यानंतर आद्रा नक्षत्र आहे. तसेच साध्य योग आहे. कार्तिक कृष्ण द्वितीया आहे. पंचागानुसार आजचा...

लेख – उत्तराखंडमधील विकासकामेः प्रश्नांचा ‘डोंगर’

>> रंगनाथ कोकणे डोंगराळ राज्यांमध्ये नवीन रस्तेमार्ग बांधल्याने राज्याच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो यात शंका नाही. नवीन रस्त्यांमुळे जीवन गतिमान होते. पर्यटक आणि भाविकांची...

सामना अग्रलेख – सरकार पसार!

तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी...

संबंधित बातम्या