Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3234 लेख 0 प्रतिक्रिया

शरीरात दारूचा एक थेंबही आढळला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार; मनोज जरांगे पाटील...

मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. जरांगे पाटील आणि...

शेतरस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पेरू वाटप आंदोलन’

शेतीत वाढत असलेली तुकडेवारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळामुळे यांत्रिकीकरण अपरिहार्य झाले आहे. शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता पेरणी, मशागत, कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत पोहचण्यासाठी...

गिरीश महाजनही वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर येतात काय? एकनाथ खडसे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला भाजप का सोडावा लागला, याबाबत भाष्य करत मनातील खंत व्यक्त केली होती. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस आणि...

उमरखेड येथील डॉक्टरच्या खून प्रकरणातील आरोपीला अटक; दोन वर्षांपासून होता फरार

>> प्रसाद नायगावकर सुमारे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून डॉक्टर हणमंत धर्मकारे या डॉक्टरची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. अटक होण्याच्या भीतीने...

श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात भाविकांची गर्दी

धामणीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पुणे व नगर जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता.आंबेगांव)...

आम्ही अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसआयटीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल आणि...
lalu prasad yadav

आम्ही मोदी सरकार उखडून फेकू; लालूप्रसाद यादव यांची दिल्लीत गर्जना

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच लालूप्रसाद यांनी केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकले. इंडिया आघाडी...

मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे; शरद पवारांची फटकेबाजी

पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी जबरदस्त राजकीय फटकेबाजी केली...

22 जानेवारीला अयोध्येला येऊ नका; राम मंदिर ट्रस्टचे भाविकांना आवाहन

अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहिले आहे. नवीन वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे...

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक आक्रमक; तीन दिवस ग्रामपंचायतींचे सर्व कामकाज होणार ठप्प

सरकार दरबारी प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने नगर जिल्ह्यात 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प होणार...

…त्यामुळेच मला भाजपपासून वेगळे व्हावे लागले; एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपत वारंवार झालेल्या अपमानबद्दल खुलासा केला. तसेच काही जणांमुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, अशी खंतही...

बीडच्या सभेत 23 डिसेंबरला मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार; मनोज जरांगे यांची...

मराठा आरक्षण आणि आपल्या समाजाला दिलेल्या आश्वासनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधीमंडळात भूमिका जाहीर करणार आहेत. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत मराठा...

मुंबईतील हिरे व्यापार आपल्या डोळ्यांदेखत गुजरातला पळवला; रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

गुजरातमध्ये रविवारी सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सूरत डायमंड बोर्स जगातील सर्वांत मोठे कार्यालय ठरले आहे. गुजरातची प्रगती...

गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल; सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात पंतप्रधान मोदींचे विधान

जगातील सर्वांत मोठे कार्यालय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या काही वर्षांत सूरत व्यापारी पेठ म्हणून उदयाला...

लातूर तालुक्यातील बामणी शिवारात गुऱ्हाळास सुरुवात; दीड ते दोन महिने चालणार गुऱ्हाळ

लातूर जिल्ह्यात वाढलेली साखर कारखानदारी आणि गुळ उद्योग यामुळे गुऱ्हाळे सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता लातूर तालुक्यातील बामणी शिवारामध्ये...

पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा; मुख्यमंत्रीपदाबाबत विनोड तावडे यांचे...

राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपने धक्कातंत्र वापरत, जुन्या चेहऱ्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. महाराष्ट्रातही पुढील...

अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ते झोपले होते; लोकायुक्त कायद्यावरून...

लोकायुक्त विधेयक आता विधान परिषदेत मंजूर झाले आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त...

मैत्रीच्या सुखद आठवणींचा ‘मुसाफिरा’

आगामी ‘मुसाफिरा’ या मराठी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच लाँच झाले. मैत्रीवर आधारित हे गाणे गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे.  तरुणाईला आवडेल असे हे गाणे...

माझा फिटनेस फंडा

>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज अभिनेता संजय शेजवळ जबदरस्त फिटनेससाठी ओळखला जातो. कटाक्षाने पथ्यं पाळणे, शिस्तबद्ध जीवनशैली याबाबत तो सजग असतो. अभिनेता संजय शेजवळ...

पाठारे प्रभूंची खवय्येगिरी

>> रश्मा नवलकर पाठारे प्रभू किती आवडीने विविध प्रकारचे पदार्थ बनवतात व चवीने खातात! ही खाद्य संस्कृती बघता अभिमानाने बोलू शकतो, ‘आम्ही सारे खवय्ये!’ थंडीच्या दिवसांत ...

काहीतरी खास शिजतंय!

जगातील खवय्यांना आवडीने  खायला घालणाऱ्या जयंती कठाळे आणि आपल्या मसालेदार नॉनव्हेज डिशसाठी प्रसिद्ध असलेल्या नूपुर बत्तीन या दोन सुगरणींची भेट झाली. नुकताच सोशल मीडियावर...

खाऊच्या गोष्टी – आटीव घोटीव कलाकंद

>> रश्मी वारंग कलाकंद म्हणजेच बर्फी का? तर नाही. दोघांच्या स्वरूपात थोडासा फरक आहे. अस्सल दुधाळ मिठाईची ही गोष्ट. हलवायाच्या दुकानातील विविध मिठाया डोळ्यांना आणि जिभेला...

भायखळ्यात रंगली उंबरठा करंडक स्पर्धेची अंतिम फेरी; ‘फ्लाइंग राणी’ने मारली बाजी

उत्कर्ष सेवा मंडळाची राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘उंबरठा करंडक 2023’ची अंतिम फेरी शनिवारी पार पडली.  या चुरशीच्या फेरीत कलामंथन, ठाणे यांनी सादर केलेल्या ‘फ्लाइंग राणी’...

जितेंद्र कुमारचा ‘ड्राय-डे’

‘पंचायत’ वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जितेंद्र कुमार तसेच अन्नू कपूर आणि श्रिया पिळगांवकर यांचा ‘ड्राय-डे’ चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी...

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा प्रीव्ह्यू

साहित्य क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय अशा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या  17व्या पर्वाबद्दल उत्कंठा वाढत चालली आहे. हा महोत्सव गुलाबी जयपूर शहरातील हॉटेल क्लार्क्स अमेर येथे 1...

पत्नीला पेट्रोल टाकून जाळले; बायकोची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये, या मागणीसाठी लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून तिचा खून केल्याप्रकरणात लातूरच्या सत्र न्यायालयने आरोपीला...

महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे, लोकशाहीला बळ देण्यासाठी लढा सुरू आहे; आदित्य ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील परिस्थिती, संसदेत झालेली घुसखोरी, मुंबईत...

कर्मचारी, शिक्षक पुन्हा संपावर, समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

याआधीच्या संपावेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता सहा महिने उलटून देखील केली नसल्याने सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे....

एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; रोहित पवार आक्रमक, सदावर्तेंवर साधला निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवरून विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. रिझर्व्ह बँकेचे नियम...

शेतकरीविरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; अंबादास दानवे यांची मागणी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून विविध मुद्द्यामुळे हे अधिवेशन गाजत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न विरोधकांनी लावून धरला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...

संबंधित बातम्या