सामना ऑनलाईन
2141 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबई गुजरातची राजधानी होती! केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांची मिंधेगिरी
शहा सेनेचा गुजरातचा पुळका काही सुटत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर लोटांगण घालत ‘जय गुजरात’चा नारा...
मी मराठी माध्यमातूनच शिकलो! मातृभाषेतील शिक्षणामुळे सखोल ज्ञान मिळते – सरन्यायाधीश गवई
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलला भेट दिली. याच शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना...
निवृत्तीला आठ महिने झाले, तरीही चंद्रचूड यांना शासकीय बंगला सोडवेना! जागा तातडीने रिकामी करून...
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होऊन आठ महिने उलटले, मात्र ते अजूनही शासकीय बंगल्यातच राहत आहेत. त्यांच्या नियमबाह्य मुक्कामावर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आक्षेप घेतला...
बिबट्याच्या बछड्याला त्यांनी आईचे प्रेम दिले, बाटलीने दूध पाजले! रत्नागिरीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मायेची...
>> दुर्गेश आखाडे
चुकलं तुझं बाळ आई,
रडतं धाई धाई गं...
रडतं धाई धाई गं,
ये ना माझे आई गं...
आईपासून ताटातूट झाल्यानंतर बाळाच्या होणाऱ्या...
हिंदुस्थानात रॉयटर्स ‘एक्स’ अकाऊंट ब्लॉक
मोदी सरकारकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरूच असून आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे एक्स अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मात्र आम्ही हे आदेश दिलेले नाहीत...
ट्रम्प यांच्याशी पंगा; मस्क यांची अमेरिका पार्टी
अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देत मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची...
विज्ञान रंजन – श्वासातील पाणी
>> विनायक
दिवस पाण्याचे म्हणजे पावसाचे आहेत. पाण्याला आपण जीवनही म्हणतो ते खरेच आहे. हवा किंवा प्राणवायूवाचून सजीव काही क्षणच जगू शकतात. पाण्याशिवाय काही काळ...
दिल्ली डायरी – अण्णा द्रमुकला भाजपचे लोंढणे नको
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजणारा भाजप हा सध्या अण्णा द्रमुकला विधानसभा निवडणुकीनंतर तामीळनाडूच्या सत्तेत सामील करून घेण्यासाठी आर्जव करत आहे....
सामना अग्रलेख – देवेंद्रांची ‘रुदाली’
देशात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’ सुरू आहे. इतकी मोठी सत्ता हाती मिळूनही आजही पंडित नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावाने खडे फोडायचे व...
सतीश हरडे यांची नागपूर महापालिका क्षेत्र (नागपूर लोकसभा) संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर महानगरपालिका क्षेत्र (नागपूर लेकसभा) करिता संपर्कप्रमुखपदी सतीश हरडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...
आयआयटीतील आत्महत्या प्रकरण; अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार
पवई आयआयटीतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीविरोधात अडीच वर्षांनंतर खटला चालणार आहे. अरमानने गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत उच्च न्यायालयात याचिका...
जीडीपी 10 टक्क्यांनी वाढला तरच विकसित हिंदुस्थानचे लक्ष्य गाठू; तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न...
हिंदुस्थान लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटले आहे. तसेच 2047 पर्यंत हिंदुस्थानचे विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण...
‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली; चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी, वीस लाखांहून अधिक वारकऱ्यांची...
>> सुनील उंबरे
हीच माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी।
वारी चुको नेदी हरी।।
अशी आस मनोमन बाळगून आलेल्या वीस लाखांहून अधिक वारकऩयांनी चंद्रभागेचे मंगल स्नान, श्री विठ्ठल–रुक्मिणी...
क्वाडनंतर ब्रिक्सने केला पहलगाम हल्ल्याचा निषेध; इस्रायलविरोधात इराणला दिले समर्थन
हिंदुस्थान,अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या क्वाडप्रमाणे ब्रिक्स शिखर परिषदेमध्येही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी इस्रायलविरोधात इराणला समर्थनही देण्यात...
मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असावा! बाबा रामदेव
‘हिंदू व सनातनी असल्याचा मला अभिमान आहे, तसाच प्रत्येक मुसलमानाला तो मुस्लिम असल्याचा अभिमान असायला हवा,’ असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे....
मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोन आरोपींना अटक; दौंडमधील स्वामी चिंचोलीजवळ वारकऱ्यांवर झाला होता हल्ला
पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटमार करण्यासह एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील दोघा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 30 जून...
आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला तसेच प्रति पंढरपूर असलेल्या मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाले....
राज्यासमोर विविध प्रश्न असताना सरकार फक्त गाजर दाखवत आहे; आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले
राज्यासमोर विविध प्रश्न आहेत, मात्र सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...
रॉयटर्स वृत्तसंस्थेचे एक्स अकाउंट ब्लॉक; याबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याची केंद्राची माहिती
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे अधिकृत एक्स हँडल हिंदुस्थानात ब्लॉक झाले आहे. हे हँडल ब्लॉक झाल्याने देशात पुन्हा एकदा पत्रकारिता आणि डिजिटल स्वातंत्र्याबाबत चर्चा होत आहेत....
डोनाल्ड ट्रम्प 100 देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकणार? टॅरिफ वॉरच्या शक्यतेने जगात चिंता
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ शुल्क लागू करण्याला 90 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत 9 जुलै रोजी संपणार आहे. कोणत्या देशांना किती...
मुंबई-गोवा महामार्गावर जानवलीजवळ ट्रक बँरिकेट्सवर धडकला; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
मुंबई - गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्सनजीक रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेट्सच्या...
बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाविरुद्ध महुआ मोइत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; लोकशाहीला मोठा धोका असल्याचा...
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजपच्या आदेशानुसार लाखो मतदारांना, विशेषतः...
सोने खरेदीची सुवर्णसंधी, सोने पुन्हा महागणार? जाणून घ्या आजचे दर…
या वर्षात सोन्याच्या दरात मोठे चढउतार झाले आहेत. या वर्षातच सोन्याने 1,01,178 रुपये प्रति 10 ग्रॅम हा उच्चांक गाठला होता. त्यानंतर त्याच्या दरात घट...
चिराग पासवान यांनी भाजप-जदयूच्या अडचणी वाढवल्या; विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा
बिहारच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. आता बिहारमध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भआजप-जदयूच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुका...
एकत्र आलोय एकत्र राहणार! माय मराठीसाठी उभे ठाकले ठाकरे
वरळीचे एनएससीआय डोम तुडुंब भरले, बाहेरही हजारोंची गर्दी, अद्भुत आणि अफलातून विजयी मेळावा... मराठी माणसासाठी सुवर्णक्षण, महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र लढ्याचे ऐलान... आता थांबायचं...
तुटू नका… फुटू नका! मराठीचा ठसा पुसू नका!! उद्धव ठाकरे यांची तमाम मराठी माणसांना...
आमच्या भाषणांपेक्षा आम्ही एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला.
मराठी माणसाला मी एकच सांगेन, उघडा डोळे, आत्ताच जागे व्हा......
महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस यात तडजोड नाही! राज ठाकरे यांनी ठणकावले
बाळासाहेबांसह जे अनेकांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं... वीस वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. मराठीसाठीची ही आपली एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात...
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंची भूमिका योग्यच; एम. के. स्टॅलीन यांनी केले कौतुक
राज्य सरकारने हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर मुंबईतील वरळी येथे विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यातून मराठीची शक्ती आणि एकजूट दिसून आली. या मेळाव्यात...
50 KG सोने, 50 कोटींची डायमंड ज्वेलरीचा केला बंदोबस्त; पुरावे नष्ट करणारा नेहल मोदी...
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भाऊ नीरवला वाचवण्यासाठी त्याने सर्व पुरावे नष्ट केल्याचा...
मी अजून 30 ते 40 वर्षे जगू शकतो; उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चांना दलाई लामांकडून पूर्णविराम
दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच आमच्या परवानगीशिवाय नवीन लामा निवडला जाऊ शकत नाही. नवीन लामांच्या निवडीसाठी आमची परवानगी गरजेची आहे,...





















































































