ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2140 लेख 0 प्रतिक्रिया

मालमत्ता विकण्याचा सल्ला देणारी ED कोण? पवन खेरा यांचा परखड सवाल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ईडीला सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एका ना नफा ना तोटा कंपनीद्वारे विचारसरणीचा प्रचार...

सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है….! संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

मुंबईतील वरळी येथे विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यातून मराठीची शक्ती आणि एकजूट दिसून आली. या मेळाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...

मराठी विजयी मेळाव्यानंतर सुशील केडियाचा माज उतरला; जाहीर माफी मागत चूक कबूल केली

मुंबईतील ठाकरे बंधूचा विजय मेळावा आणि मराठीचा जयघोष महाराष्ट्रात घुमला. तसेच या मेळाव्यानंतर मराठीद्वेष्ट्या सुशील केडियादेखील भानावर आला असून त्याने जाहीर माफी मागितली आहे....

कोणत्या देशाला किती टॅरिफ लागणार? ट्रम्प म्हणाले, सोमवारपर्यंत वाट बघा!

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा टॅरिफ लागू करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला होता. आता 9 जुलैला ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपत आहे. आता 9...

PNB घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक; तपास यंत्रणांना मोठे यश

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल दीपक मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस व्यवसाय वाढीसाठी चांगला आहे आरोग्य - प्रकृतीत सुधारणा...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला आहे आरोग्य - प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची...

वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबलेल्या वारकरी कुटुंबातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ‘महिला आयोग झोपला काय? महाराष्ट्राच्या...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस व्यवहारात काळजी घ्या आरोग्य - प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष...

विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; नामांकित शाळेच्या शिक्षिकेला अटक

मुंबईतील एका नामांकित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेचे दृष्कृत्य समोर आले आहे. शिक्षिकाच विद्यार्थ्याला आपल्या वासनेचे शिकार बनवत होती. पंचतारांकित हॉटेलांमध्ये नेऊन तिने वारंवार मुलाचे...

क्वाड देशांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यावेळी दहशतवादाविरोधात एकत्र...

पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे सदस्य आज सलग दुसऱ्या दिवशी कमालीचे आक्रमक झाले होते. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्व विषय बाजूला ठेवत...

गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा...

महाराष्ट्रात हिंदीसक्ती लादून मराठीची गळचेपी करू पाहणाऱ्या भाजपने गोव्यातही मराठी भाषेचे पंख कापले आहेत. गोव्यातील भाजप सरकारच्या मराठीद्वेष्टय़ा धोरणामुळे मागच्या 5 वर्षांत तिथे 50...

‘पीक अवर्स’ला बिनधास्त प्रवाशांकडून दुप्पट भाडे घ्या! मोदी सरकारने कॅब कंपन्यांना दिली मुभा

नुकतीच रेल्वेची भाडेवाढ करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने प्रवाशांना आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने ओला, उबर, रॅपिडोसारख्या कॅब कंपन्यांना ‘पीक...

अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा...

अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला कुठल्याही प्रकारचे...

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी...

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल सुरू झाला असून निवडणुकीच्या तोंडावर फेरतपासणीच्या नावाखाली लाखो नावे हटवण्याचा डाव मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाया निवडणूक आयोगाने आखला आहे....

यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या 11व्या वर्षी लेखिका बनली आहे. वाचनामुळे आपल्याला जगायचे भान मिळते, असे सांगणाऱ्या यशवंतराव...

कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही; केंद्राच्या अहवालातून उघड

कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे पेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल...

शिव विधी व न्याय सेनेतर्फे धारावीत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने धारावीत येत्या 3 जुलै रोजी सायंकाळी 4ः30 वाजता शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांच्या हस्ते...

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दीड हजार महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रात्री-अपरात्री डय़ुटी संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना घरी किंवा रेल्वे स्टेशनवर...

आभाळमाया – ‘थिअरी’चा काळ!

>> वैश्विक, [email protected] पावसाळा म्हणजे आकाशदर्शनाचा आनंद ढगाआड जाणे. अर्थातच अवकाशातल्या पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या फुलन-फलनासाठी पावसाचे हे चार महिने आवश्यकच. आकाशातून भरपूर पाणी पडेल. शेतं...

लेख – विठ्ठल, वारी आणि वारकरी… 

>> डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ, [email protected]  या वर्षीची वारी ही अलौकिक योगाची सांगड आहे. कारण इ.स. 1275 ते इ. स. 1296 असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे...

सामना अग्रलेख – मोदी पुन्हा ‘टूर’वर, बेरोजगार वाऱ्यावर

देशात गुंतवणूक वाढवणे, पायाभूत सुविधा, मोठे उद्योग, सार्वजनिक उपक्रम या माध्यमांतून रोजगार निर्मितीचे लक्ष्य मोदींचे नाही. व्यापाराच्या बदल्यात मोदी यांनी पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. हा...

साहित्यिक रमेश कोटस्थाने यांचे निधन

प्रसिद्ध लेखक, नाटककार प्रा. रमेश कोटस्थाने यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या  76व्या वर्षी त्यांनी पुणे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. प्रा. रमेश कोटस्थाने...

दर्शन रांगेतील घुसखोरी अन् VIP दर्शन रोखल्याने दहा तासांचा अवधी आला पाच तासांवर; भाविक...

श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील घुसखोरी आणि VIP दर्शनाला ब्रेक लावल्याने, दर्शनाला लागणारा दहा तासांचा अवधी पाच तासांवर आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद...

जुलै महिन्यात जगावर येणार मोठे संकट; बाबा वेंगांच्या भाकीताने भरली धडकी

बग्लेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांची भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबाबतही...

संविधानाची पायमल्ली सुरू आहे; मतदारयादी फेरनिरीक्षणावरून तेजस्वी यादवांचा निवडणूक आयोगावर निशाणा

बिहारमधील निवडणुका जवळ येत असल्याने वातावरण तापले आहे. निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असून त्यांच्याकडून संविधानाची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव...

पाचवी-आठवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी रखडली; विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप राज्य तसेच जिल्हास्तरावरील गुणवत्ता यादी...
supreme court

धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लवकर बोर्डावर घ्या, शिवसेनेच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयात 16 जुलैला सुनावणी

धनुष्यबाण या आपल्या चिन्हासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेकडून पुन्हा एकदा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन करण्यात...

दिल्लीत शीशमहल विरुद्ध मायामहल युद्ध रंगले; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानावर 60 लाखांचा खर्च

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नवीन सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जारी केलेल्या...

संबंधित बातम्या