सामना ऑनलाईन
2781 लेख
0 प्रतिक्रिया
गणेशोत्सवात गर्दीवर पोलिसांची लाईव्ह नजर
गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांचे सीसीटीव्ही कॅमेरे थेट पोलिसांच्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येणार आहेत. यामुळे मंडप परिसरातील प्रत्येक...
पुणे पालिकेच्या 9 हजार कंत्राटी कामगारांना मिळणार बोनस
पुणे महापालिकेच्या 9 हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना बोनस देण्यास प्रशासनाने सकारात्मकता दाखविली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार कंत्राटी कामगारांना बोनस देता येऊ शकतो, अशी भूमिका महापालिका...
निवडक वेचक – लष्करप्रमुख आणि त्यांची पत्नी करणार अवयवदान
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी व त्यांची पत्नी सुनीता द्विवेदी यांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली. एका सैनिकाच्या मृत्यूनंतरही...
डॉ. भरत बलवल्ली यांना ‘संगीत महामहोपाध्याय’ सन्मान
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबईच्या वतीने स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांना संगीत क्षेत्रातील सर्वोच्च ‘संगीत महामहोपाध्याय’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळय़ाला प्रमुख...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य - धावपळीमुळे...
गडचिरोली जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे...
शिवसेनेचा मदतीचा हात
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुर्ला क्रांती नगर, संदेश नगर, पारीख खाडी वसाहतीतील रहिवाशांना महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालिना...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 20 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस धावपळीचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य - प्रवासात प्रकृतीची...
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग वाढवणार; नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा
राज्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि जिल्हातही पावसाची दमदार बँटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसाने अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली...
मुंबईसाठी पुढील 12 तास धोक्याचे; मिठीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासन सतर्क
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले...
राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली
आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत पोहोचले असुन जनजीवन...
मुंबई–गोवा महामार्गावर पिंपळी येथे भीषण अपघात; भरधाव थारची रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी रात्री चिपळूणजवळील पिंपळी येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी रिक्षाचा झालेल्या...
मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज सुटी जाहीर; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. हावामान खात्याने मुंबई शहर...
शांती स्थापनेच्या प्रयत्नांना वेग! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात लवकरच भेट घडवणार, ट्रम्प यांची घोषणा
सध्या युक्रेन आणि रशिया युद्धाचा विषय जागतिक स्तरावर गाजत आहे. या दोन देशांमध्ये युद्धबंदी आणि शांतीस्थापनेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहे. त्यांनी...
येळकोट येळकोट जय मल्हार… जेजुरीचा खंडोबा गड दुमदुमला
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथे सलग सुट्ट्यांमुळे भाविक आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. कडेपठारच्या डोंगरातील खंडोबा व जेजुरी गडामधील खंडोबा या दोन्ही...
उद्योगनगरीची वर्षभराची चिंता मिटली; पवना धरणातील पाणीसाठा 98 टक्के; विसर्ग सुरू
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवायीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली...
ठाण्यात 227 बेकायदा बांधकामे; ठाणे महापालिकेची हायकोर्टात माहिती
ठाण्यात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामांना पेव फुटले असून महापालिका हद्दीत 227 अनधिकृत बांधकामे आढळली आहेत त्यातील केवळ 154 बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून...
संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा रोहित पवार यांचा आरोप; उद्या...
सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी सिडकोची पाच हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन नियमबाह्यरीत्या बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार...
रघुजीराजे भोसले यांची तलवार मुंबईत शौर्याचा वारसा इतिहाप्रेमींसाठी खुला; मराठा साम्राज्याचा वारसा परत मिळवण्याचा...
इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. मराठा साम्राज्याच्या...
रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली? हायकोर्टाचा सरकारला सवाल
सार्वजनिक ठिकाणी छेडछाड आणि रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाबद्दल चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने आज याप्रकरणी राज्य सरकारला विचारणा केली. उशिरापर्यंत...
असं झालं तर…15 जीबी डेटा भरला, गुगलने दिला इशारा…
गुगलवरील 15 जीबीचा डेटा भरलाय आणि तुम्हाला गुगलकडून अकाऊंट बंद करण्याची सूचना येत असेल तर त्वरीत पावले उचलावीत. तत्काळ जीमेल स्टोरेज रिकामे करा.
तुमच्या जीमेल...
हे करून पहा- बदलत्या ऋतूत सर्दी – खोकल्याचा त्रास
अनेकदा बदलत्या ऋतूत सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. यावर काही खास घरगुती उपचार करता येतील. तुम्हाला खोकला होत असेल तर एका कपमध्ये एक चमचा मध घालून...
पुणे, पिंपरीसह जिल्हयात दिवसभर संततधार
पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळनंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शहरातील...
व्हिंटेज कारची विक्री महागात! हायकोर्टाचे अपील न्यायाधीकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब, उत्पन्नाच्या व्याख्येनुसार आयकर भरावा लागणार
20 हजारांत खरेदी करून तब्बल 21 लाखांना व्हिंटेज कारची विक्री उत्पन्नात मोडत असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत या उत्पन्नावर कर...
वडाळ्यात बेस्ट बसने मायलेकाला चिरडले
बेस्ट बसने मायलेकाला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी वडाळ्यात घडली. 38 वर्षीय लिओबा सेल्वेराज ही महिला 8 वर्षांचा मुलगा अॅन्थनीला शाळेत घेऊन जात होती. दोघे...
ट्रेंड -दुस्तर हा घाट
घाटातून प्रवास करण्याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतो. घाट लागला की गाडीचा वेग कमी होतो, ड्रायव्हर सावध होतो, प्रवासीही आधार घेतात. कारण,...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य - पथ्यपाण्याची काळजी...
कोयताधारी विद्यार्थ्यांचे पोलिसांपुढे आव्हान! दहशत वाढण्याची भीती
कधी वाहनांची तोडफोड करण्यासाठी, तर कधी दोन गटांतील राड्यामध्ये, तर कधी लूटमार, खंडणीसाठीही कोयता उगारला जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, गेल्या काही...
पुणे जिल्ह्यातील 25 विद्यार्थ्यांना नासा भेटीची पर्वणी
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना नासाला जाण्याची संधी मिळाली आहे. तर, 50 विद्यार्थी हे इस्रो या अंतराळ संशोधन केंद्र भेटीसाठी...
टीडीआर खिरापतीला शिवसेनेचा विरोध; जनता वसाहत पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द न केल्यास तीव्र आंदोलन
जनता वसाहतीतील झोपडपट्टीवासीयांचा विरोध हा पुनर्वसनाला नसून विकसकांच्या मनमानी, अरेरावी व दबावशाहीला होता. झोपडपट्टीवासीयांना घरे न देता त्यांच्या जागेचा टीडीआर वापरून बक्कळ पैसा कमावणे...