Renault Kwid RXL 1.0-लिटर हिंदुस्थानात लॉन्च; ‘हे’ आहेत खास फीचर्स

2770

कार निर्माता कंपनी Renault ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन Renault Kwid RXL 1.0- लिटर व्हेरिएंट लॉन्च केली आहे. कंपनीने Renault Kwid च्या 3.5 युनिट्सची विक्री केली आहे. या निमित्ताने कंपनीने ही कार लॉन्च केली आहे. Kwid 1.0- लिटर मॅन्युअल ट्रांसमिशन आणि एएमटी पर्यायासह येते.

किंमत

Renault Kwid RXL 1.0-लीटर मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 4.16 लाख रुपये आहे. तर याच्या एएमटी व्हेरिएंटची किंमत 4.48 लाख रुपये आहे (एक्स -शोरूम). हिंदुस्थानी बाजारात Kwid AMT 1.0-लिटर सर्वात किफायतशीर BS6 कार आहे. हिंदुस्थानात KWID डिझाइन आणि नवीन फीचरसह लॉन्च करण्यात आली आहे.

Renault India ग्राहकांना या कारच्या खरेदीवर अनेक ऑफर देत आहे. यात ‘Buy Now Pay Later’ स्कीमचाही समावेश आहे. या स्कीममध्ये आज कार खरेदी करून याचे ईएमआय तीन महिन्यानंतर भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. ग्राहक या ऑफरचा लाभ डीलरशिप, अधिकृत वेबसाइट्स आणि My Renault अॅपद्वारे घेऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या