Photo – शिवसेनाप्रमुखांना आदरांजली! शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नतमस्तक

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावरील स्मृतीस्थळीवर जाऊन अभिवादन केले.