
पाकिस्तानची गॅस पाईपलाईन आणि पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टवर हल्ला करण्यात आल्याचे समजते. एकीकडे हिंदुस्थानकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ले सुरू असतानाच आता बलूच लिबरेशन आर्मीकडूनही पाकिस्तानवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची दुहेरी कोंडी झाली आहे. पाकिस्तानची गॅस पाईपलाईन आणि पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टवर हल्ला करण्यात आल्याचे समजते.