Video – हाऊ इज द जोश..! हाय सर..!! पाहा बीटिंग रिट्रीट सोहळा

3843
beating the retreat at wagah attari border

71 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा रंगला. दोन्ही बाजूने हा सोहळा याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंदुस्थानी नागरिकांनी ‘हाऊ इज द जोश..! हाय सर’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या