Video – भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

669

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांत झाले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या