
मोबाईल पह्न आणि गॅझेट्सचा अतिवापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. जर तुमची दृष्टी कमी होत असेल तर दररोज एक ग्लास गाजराचा रस प्या. गाजरातील व्हिटॅमिन-ए आणि बीटा-कॅरोटीन दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीनसारखे घटक थेट रेटिना व कॉर्नियाचे संरक्षण करतात. तज्ञ डिंक बडीशेप खाण्याचा सल्ला देतात. कारण ते नसांना पोषण देते.






























































