Photo – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिका धावली

रायगड जिल्ह्यातील महाड येथे पूर ओसरल्यानंतर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशातच त्यांच्या मदतीसाठी आता मुंबई महापालिका पुढे सरसावली आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात साफसफाईचे काम सुरु केले आहे.

3_700x450

4_700x450 5_700x450 6_700x450 7_700x450 8_700x450 9_700x450 10_700x450 3_700x450 4_700x450 5_700x450 6_700x450 7_700x450 8_700x450 9_700x450 10_700x450

आपली प्रतिक्रिया द्या