लेप्टोचा धोका काळजी घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेप्टोस्पायरोसिसचा धोका असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीदेखील प्रतिबंधात्मक औषध म्हणून डॉक्सीसायक्लिन 200 मिलीग्रॅम घ्यावे. या गोळ्या पालिका दवाखाना, आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत.