Photo – अनन्याचे पॅण्टसूटमधील स्टनिंग लूक, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे एक पॅण्टसूटमधील स्टनिंग लूक प्रचंड व्हायरल होत आहे. अनन्या कायम आपल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती आपल्या आऊटफिटसोबत वेगवेगळे प्रयोग करत असते. या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.