दिल्ली, बंगळुरूत शाळांमध्ये ई-मेलवरून बॉम्बची धमकी

नवी दिल्ली आणि बंगळुरूत आज 80 हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. दिल्लीतील 45 हून अधिक शाळांना ईमेलद्वारे धमकी मिळाली. याबाबत कळताच दिल्ली पोलिस आणि बॉम्ब नाशक पथक शाळांमध्ये रवाना झाले.