
शुक्रवार (13 जून) थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अंदमान समुद्रावरून प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान फुकेत विमानतळावर परत उतरले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या 379 या विमानाने सकाळी साडेनऊ वाजता फुकेतहुन दिल्लीसाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतरच बाॅम्बच्या धमकीची चिठ्ठी टाॅयलेटमध्ये सापडली. वैमानिकाने ताबडतोब विमान सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा फुकेत येथे लॅंड केले.
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
सविस्तर वृत्त लवकरच..