Breaking – बदलापूर रेल्वे स्थानकातील आंदोलन चिघळले, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या 7 नळकांड्या फोडल्या. तसेच जमवावर लाठीमारही करण्यात आला.