
सोशल मीडियावर एक वेगळ्या मेहंदीची चर्चा आहे. ‘घटस्फोट मेहंदी’ असे नाव देऊन हा व्हिडीयो शेअर करण्यात आलाय. लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप बदल होतात. सगळ्याच मुलींच्या मनासारखे सासर मिळत नाही. नवऱ्यासोबत भांडणं होतात. काही वेळेस सासरच्या मंडळींकडून छळाला सामोरे जावे लागते. अखेर या नात्याची परिणिती घटस्फोटापर्यंत होते. महिलेचे लग्न संपुष्टात आल्याची कहाणी मेहंदीच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.
View this post on Instagram





























































