बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यातच

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या पुर्नम साहु या जवानाला अटक केली. सहा दिवसांनतरही त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, साहू यांच्या सुटकेसाठी गेलेली त्यांची गर्भवती पत्नी चंदीगडला परतली.