मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून कोसळली, तीन जखमी

749
car-accident-pen

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोन जण गंभीर जख्मी आहेत. सर्व जखमींवर एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या