महाराष्ट्र

महाराष्ट्र

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘या’ खात्यात मदत जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत...

मराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परंतु मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.

रांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी

घनसावंगी तालुक्यात 20 विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ

तीर्थक्षेत्र आळंदीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आळंदीत अडकलेले कामगार, प्रवासी, बेघर, रोजंदारीचा अभाव, घरी जाता न आलेले कामगार आणि...

कोरोना इफेक्ट- कंपन्या, कंत्राटदारांनी वाऱ्यावर सोडले; परप्रांतीय कामगार पायीच निघाले घराकडे

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाच्या काळात कंपन्या, गुत्तेदार, कंत्राटदारांनी माणुसकी दाखवून त्यांच्याकडील कामगारांच्या पोटापाण्याची सोय करावी असे...

नगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात

अवकाळी पावसाचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतामध्ये कांदा हा वाया जाऊ लागल्यामुळे अखेरीस शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन कांदा काढणीला सुरुवात केलेली आहे...

केंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने साठी अंगणवााडी कर्मचारीही जीवाववर उदार होऊन नागरीकांना आवश्यक सेवा देत आहेत. या योगदाना बद्दल डॉक्टर्स, नर्सेस, आशा यांना जाहिर करण्यात आलेल्या...

कोल्हापुरात मुंबईहून गावी परतणाऱ्य़ा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबईहुन मुळ गावी शाहूवाडीकडे येताना, दुचाकी घसरून कराड येथे झालेल्या अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

शिवप्रतिष्ठान कडुन गरीबांना मोफत भोजन व्यवस्था

हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड च्या वतीने व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत अन्नछत्र सुरू करण्यात आलेले आहे

मुंबईस्थित सिंधुदुर्ग वासियांनी संयम ठेवा, 14 एप्रिलपर्यंत मुंबईतच रहा

मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असलेल्या मुंबईस्थित चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.