Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल

Central Railway Delays Cause Commuter Woes
फोटो - गणेश पुराणिक, मुंबई

मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक आज सकाळपासून बिघडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या जवळपास १० ते १५ मिनिटे. यामुळे कुर्ला स्थानकावर सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल पकडण्यासाठी मोठी गर् झाल्याचे पाहायला मिळाले.