चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

699

चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यातील सातारा येथील यमुना गायकवाड (57) ही महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. ही घटना ताडोबा परिक्षेत्रात घडली असून, सदर महिला मोहफुल वेचण्यासाठी पहाटेच जंगलात गेली. साडेसहा वाजताच्या सुमारास वाघाने तिच्यावर हल्ला चढवला.

आपली प्रतिक्रिया द्या