हे करून पहा – तुमची हाडे मजबूत आहेत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • योगा, वॉक आणि हलका व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त दिसते, मात्र काहींची हाडे आतून कमकुवत असू शकतात. अनेकदा ठिसूळ हाडांची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.

  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त संतुलित आहार घ्या. नियमित वजन उचलण्याचे (Weight-bearing) व्यायाम करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक सप्लिमेंट्स किंवा Bone Density Test करून घ्या. या चाचणीच्या मदतीने हाडांच्या गंभीर समस्येचा धोका ओळखता येतो आणि वेळेत उपचार घेता येतात.