चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात सीबीआयचा विशेष कक्ष

254

देशभरात लहान मुलांविरोधात होत असलेल्या अत्याचाराची दखल घेत सीबीआय मुख्यालयात चाईल्ड सेशुअल अब्युज अँड एक्सप्लोईटेशन कक्ष उभारण्यात आला आहे. आरोपींविरोधात  पोस्को आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. लहान मुलांचे संबंधित व्हिडीओ आणि फोटो नेटवर टाकणाऱया लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे. त्याचबरोबर ते पाहणाऱया आणि डाऊनलोड करणाऱयांविरोधातही आता कारवाई केली जाणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी सीबीआयने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या