Video – 12 लाख आदिवासी कुटुंबीयांच्या खात्यात पैसे जमा होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज आदिवासींसाठी खावटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून 12 लाख आदिवासी कुटुंबीयांच्या खात्यात दोन हजार रुपये देण्यात येतील. आदिवासी समाजासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करे असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तसेच ज्या काही अडचणी येतील त्या आपण दूर करू आणि आदिवासी समाजाला न्याय देऊ असे प्रतिपादनाही त्यांनी यावेळी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या