LIVE- समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे! उद्धव ठाकरेंचे परखड मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray
  • समान नागरी कायदा हे वचननाम्यातील वचन आहे
  • समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे- उद्धव ठाकरे
  • हे सरकार आपल्याला त्याच दिशेने नेत आहे- उद्धव ठाकरे
  • देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका हा महत्वाचा विषय शिवसेनाप्रमुखांनी वारंवार मांडला होता- उद्धव ठाकरे
  • समान नागरी कायदा जो भविष्यात येऊ इच्छितो त्यातले 70 टक्के काम हे तिहेरी तलाक कायदा केल्याने आणि कलम 370 रद्द केल्याने झाले आहे – संजय राऊत
  • एनडीए सरकारमध्ये शिवसेनेने स्वीकारलेल्या भूमिका हे मोदी सरकार पुढे नेत आहे- संजय राऊत
  • तिहेरी तलाक विरोधी कायदा हे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातीलच एक महत्वाचे पाऊल-संजय राऊत
  • हम दो हमारे पच्चीस या भूमिकेला सगळ्यात पहिले शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला होता- संजय राऊत
  • लोकसंख्या नियंत्रण व्हायला पाहीजे ही शिवसेनेची कायम मागणी राहिली आहे- संजय राऊत
  • धनराज महाले यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले
  • धनराज महाले स्वगृही परतले,राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती लोकसभा निवडणूक