परराज्यात प्रवास अत्यावश्यक आहे, मग इथे अर्ज करा

8912

अत्यावश्यक परिस्थितीत महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवासास परवानगी मिळवण्यासाठी काय करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, [email protected] या ई-मेल वर आपली माहिती कळवा. तसेच अधिक माहितीसाठी 022- 22021680 या क्रमांकावर संपर्क साधा, अशी माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या