आयव्हीएफकरिता बीएसव्हीएलचा दहा लाखांचा निधी

395

कोरोनाविरोधी लस विकसित करण्याचे काम सुरू असतानाच भारत सेरम्स अॅण्ड व्हॅकीन्स लि. (बीएसव्हीएल)ने पात्र परंतु गरीब असणाNया जोडप्यांना आयव्हीएफ उपचारांकरिता 10 लाख रुपयांच्या मदत निधीची घोषणा आज इंडिया आयव्हीएफ परिषदेत करण्यात आली. वंध्यत्वाच्या आर्थिक खर्चाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी बहुभागधारक अभ्यास करेल, अशी घोषणा बीएसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नवांगुल यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या