
हिंदुस्थानचे डॉग स्क्वाड, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे के 9 पथक पॅरिसमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेचा कडक पहारा देतील. डॉग स्क्वाड के 9 मध्ये वास्ट आणि डेनबी या दोन श्वानांची निवड करण्यात आली आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान हे श्वान पॅरिसमध्ये पहारा देताना दिसतील.