कॅलेंडर शूटसाठी सनी लिओनी न्यूड, तर कियारा आणि भूमी झाली टॉपलेस

8895

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडरची दरवर्षी बॉलिवूड चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या अदा या कॅलेंडरमधून पाहायला मिळतात. यंदा या कॅलेंडरसाठी माजी पॉर्न स्टार सनी लिओनी न्यूड झाली असून कियारा आडवाणी व भूमी पेडणेकरने टॉपलेस फोटो दिला आहे.

या तिघींव्यतिरिक्त व्यतिरिक्त विद्या बालन, अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन यांचे देखील बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहेत. तर अभिनेत्यांमध्ये विकी कौशल, सैफ अली खान, अभिषेक बच्चन यांचे फोटो या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या